High Cholesterol : जर तुम्हाला औषधं न घेता कोलेस्ट्रॉल लेवल कमी करायची असेल तर आम्ही तुम्हाला 5 उपाय सांगणार आहोत. हे उपाय करून तुम्ही कोलेस्ट्रॉल वेळेवर कमी कर शकता आणि आपला जीव वाचवू शकता. ...
Health: काही वाईट सवयीं तुमच्यासाठी नुकसानकारक ठरू शकतात. हो काही वाईट सवयींमुळे तुमच्या स्पर्म काऊंटवरू विपरित परिणाम होऊ शकतो. अधिक तणाव आणि चुकीच्या लाईफ स्टाईलमुळे तुमच्या प्रजनन क्षमतेवर परिणाम होऊ शकतो. त्यासाठी तुम्हाला काही वाईट सवयी सोडाव्या ...
Brain Stroke Causes And Prevention: अनेक कारणांनी आपल्या मेंदूला रक्त पुरवणाऱ्या नसांमध्ये अडथळा निर्माण होतो. ज्यामुळे रक्त पुढे जाऊ शकत नाही आणि यामुळेच स्ट्रोकची समस्या होते. ...
Silent Heart Attack : सगळ्यात भयंकर प्रकार म्हणजे सायलेंट हार्ट अटॅक. ही अशी परिस्थिती आहे की एखाद्या व्यक्तीला हार्ट अटॅकची लक्षणे देखील कळत नाहीत. ...
Guava leaf juice : डॉक्टर सुद्धा काही केसेसमध्ये पेरूच्या पानांचा ज्यूस पिण्याचा सल्ला देतात. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला पेरूच्या पानांच्या ज्यूसचे फायदे सांगणार आहोत. ...