लाईव्ह न्यूज :

Latest Lifestyle News

हृदयविकारावरील ICMR चा अहवाल दोन महिन्यात येईल, केंद्रीय आरोग्य मंत्र्यांची माहिती - Marathi News | heart attack case increase in india health minister mansukh mandaviya acknowledged says icmr to give report in two months | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हृदयविकारावरील ICMR चा अहवाल दोन महिन्यात येईल, केंद्रीय आरोग्य मंत्र्यांची माहिती

Heart Attack : आरोग्य मंत्रालयाच्या अंतर्गत काम करणाऱ्या संसदीय समितीने आयसीएमआरला याची कारणे शोधून हृदयविकाराच्या झटक्याने होणाऱ्या मृत्यूंबाबतचा अहवाल तयार करण्यास सांगितले होते. ...

जगातली सगळ्यात महागडी भाजी, एक किलोच्या किमतीत येईल एवढं सोनं, असं आहे खास वैशिष्ट्य  - Marathi News | The most expensive vegetable in the world, the price of one kg of gold is a special feature | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :जगातली सगळ्यात महागडी भाजी, एक किलोच्या किमतीत येईल एवढं सोनं, असं आहे वैशिष्ट्य 

Most Expensive Vegetable: तुम्ही म्हणाल की, कितीही महाग असली तरी या भाजीसाठी फार तर ५ ते १० हजार रुपये खर्च करावे लागतील. मात्रा तुमचा हा अंदाज चुकीचा आहे. ...

कोरोनासोबत देशात पसरताहेत 5 प्रकारचे व्हायरस; ICMRचा मोलाचा सल्ला, 'ही' लक्षणं दिसताच... - Marathi News | covid 19 and 5 types of respiratory tract viruses spreading in country icmr advice | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कोरोनासोबत देशात पसरताहेत 5 प्रकारचे व्हायरस; ICMRचा मोलाचा सल्ला, 'ही' लक्षणं दिसताच...

कोरोना व्हायरसची लागण झालेल्या रुग्णांची संख्या वाढत असताना आणखी एक चिंताजनक माहिती समोर आली आहे. ...

बोटांमध्ये दिसतात कोलेस्ट्रॉल वाढल्याची ही 4 लक्षण, हार्ट अटॅकचा वाढू शकतो धोका - Marathi News | 4 signs and symptoms of high cholesterol you can see in your fingers | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :बोटांमध्ये दिसतात कोलेस्ट्रॉल वाढल्याची ही 4 लक्षण, हार्ट अटॅकचा वाढू शकतो धोका

High Cholesterol Symptoms: शरीरात कोलेस्ट्रॉल वाढलं की, शरीर वेगवेगळे संकेत देऊ लागतं. याचं कारण रक्तवाहिन्या ब्लॉक होऊन रक्तप्रवाह थांबलेला असतो. ...