लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
World Health Day 2023: ७ एप्रिल हा दिवस जागतिक आरोग्य दिन म्हणून साजरा केला जातो. आरोग्य सांभाळायचे तर चहा सोडण्याच्या संकल्पाने सुरुवात होते, त्यासाठी या टिप्स! ...
Benefits of drinking water Matka : मातीच्या मडक्यातील पाणी शरीरातील टेस्टोस्टेरोनचा स्तर वाढवतात आणि अॅसिडीटीसारखी समस्याही दूर होते. चला जाणून घेऊया मातीच्या मडक्यातील पाणी पिण्याचे खास फायदे... ...
Foods To Avoid in Summer Season : या दिवसांमध्ये लोकांना जास्तीत जास्त पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो. सोबतच ऊसाचा रस, नारळाचं पाणी पिण्याचाही सल्ला दिला जातो. अशात या दिवसांमध्ये कोणते पदार्थ आरोग्याला नुकसानकारक ठरतात हे जाणून घेऊ. ...
Sleeping on Floor Benefits : जमिनीवर झोपल्याने शरीराला आराम तर मिळतोच सोबतच तुमच्या अनेक समस्याही दूर होतात. चला जाणून घेऊ जमिनीवर झोपण्याचे फायदे... ...