लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
Liver detox drink : जास्त तळलेले पदार्थ खाणे, एक्सरसाइज न करणे, धुम्रपान करणे आणि मद्यसेवन यांमुळे लिव्हरवर प्रभाव पडतो. जास्त दबाव पडल्याने लिव्हर योग्यप्रकारे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढू शकत नाही. ...
Benefits Of Drinking Sweet Lassi: यात सोडिअम, प्रोटीन आणि फायबर भरपूर प्रमाणात असतं. ज्यामुळे तुमचं पचन तंत्र मजबूत होतं. तसेच याने हाडेही मजबूत होतात. ...
कर्करोगाच्या बहुकुशल व्यवस्थापनातील नवीन उपचारात्मक पर्याय म्हणून रेडिओन्यूक्लाइड थेरपी (आरएनटी)कडे पाहता येईल, ज्यामध्ये कर्करोगाच्या पेशींना लक्ष्य करण्यासाठी आणि त्यांना नष्ट करण्यासाठी रेडिएशनचा वापर केला जातो. ...
coconut malai benefits : नारळाच्या मलाईमध्ये अनेक व्हिटॅमिन्स आणि खनिज आढळून येतात. त्यासोबतच यात प्रोटीन, अॅंटी-ऑक्सिडेंट, फॉस्फोरस, मॅग्नेशिअम, फोलेट, कोलीन आणि पोटॅशिअमही असतं. ...
Pomegranate Peels : डाळिंबाच्या सालीमध्ये अनेक शरीरासाठी फायदेशीर अनेक तत्व असतात. हे फायदे वाचाल तुम्ही डाळिंबाची साल कधीच फेकणार नाही. चला जाणून घेऊ याचे फायदे.... ...