लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
World Asthma Day : डॉक्टर आणि एक्सपर्ट अस्थमाच्या रूग्णांना फुप्फुसांची काळजी घेण्याचा सल्ला देतात. जेणेकरून त्याचं काम चांगलं रहावं आणि श्वास घेण्याची क्षमता वाढावी. ...
Health Tips : भातासहीत 4 पदार्थ चुकूनही दुसऱ्या दिवशी गरम करून खाऊ नये. कारण ते पुन्हा गरम केल्याने ते विष बनण्याची शक्यता जास्त असते. याने गंभीर आजारही होऊ शकतात. ...
हॉस्पिटलमध्ये यावेळी आयोजित ‘प्रिसिजन ऑन्कोलॉजी ॲण्ड पर्सनलाइज्ड मेडिसिन’ या आंतरराष्ट्रीय परिषदेत कर्करोगाच्या नवीन प्रकारांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. ...