लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
Summer Health: कॉलेजवयात आचार्य अत्रे यांच्या कवितेतून आपण प्रेमाचा गुलकंद चाखला, त्याबरोबरीने खऱ्या आयुष्यात गरज आहे नित्यनेमाने गुलकंद खाण्याची! सांगत आहेत, डॉ.अमित भोरकर! ...
Tips For Proper Sleep : रात्री झोपण्यापूर्वी अनेकजण चॉकलेट, कॉफी किंवा कार्बोहायड्रेट असलेले पदार्थ खातात. ज्यामुळे तुमची झोप प्रभावित होते. चला जाणून घेऊ चांगल्या झोपेसाठी काय करावं आणि काय करू नये. ...
Symptoms of Protein in Urine :सामान्यपणे लघवीसंबंधी समस्यांना यूरिन इन्फेक्शनसोबत जोडलं जातं. पण अनेकदा हा हृदयरोगाचा संकेत असू शकतो. जर तुमच्या लघवीमध्ये फेस तयार होत असेल तर वेळीच सावध व्हायला पाहिजे. ...
Reason for Medicine Color : जेव्हा मानवी जीवनाचा विकास होत होता तेव्हा त्यांनी अनेक प्रकारच्या जडी-बुटी आणि औषधांचा शोध लावला. त्यावेळी औषधं टॅलबेट किंवा कॅप्सूलच्या रूपात नव्हती तर ती झाडपत्तीच्या रूपात होती. ...
How To Reduce Cholesterol : भरपूर फॅट असलेले पदार्थ खाल्ल्याने शरीरात कोलेस्ट्रॉल वाढतं. जेव्हा याचं प्रमाण वाढतं तेव्हा मेणासारखा हा चिकट पदार्थ नसांना ब्लॉक करतो. ज्यामुळे रक्तप्रवाह हळूवार होतो. ...
Blood Cancer Symptoms : ब्लड कॅन्सरमध्येही वेगवेगळे प्रकार असतात. जास्तीत जास्त केसेसमध्ये ब्लड कॅन्सरचे सगळे प्रकार बोन मेरोपासून सुरू होतात. हा सॉफ्ट टिश्यू हाडांच्या आत असतो, जिथे रक्त कोशिका तयार होतात. ...