लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
Weight Loss Tips : न्यूट्रिशनिस्ट लवनीत बत्रा यांनी वजन कमी करण्याचे काही सोपे उपाय सांगितले आहेत. त्यांच्यानुसार, वजन कमी करण्यासाठी कोणताही चमत्कारिक उपाय नाहीये. ...
Health Tips: उन्हाळ्याच्या काळात शरीरातील पाण्याचे संतुलन राखण्यासाठी दररोज जवळपास ४ ते ५ लिटर पाणी प्यायला हवं. याचं कारण शरीरातील पाण्याच्या कमतरतेमुळे डिहायड्रेशनची समस्या निर्माण होऊ शकते. यामुळे अनेक शारीरिक व्याधी निर्माण होऊ शकतात. आपल्या घरात ...
Benefits of Banana Peels: केळीची सालही आरोग्यासाठी फायदेशीर असते. केळीच्या सालीचे अनेक अवाक् करणारे फायदे मिळतात. चला जाणून घेऊ यातील पोषक तत्व आणि त्यांच्या फायद्याबाबत... ...
Disadvantages of Sleeping Less Than 5 Hours: आजकालच्या धावपळीच्या जीवनात काम करणारे पुरूष किंवा महिलांना झोपण्यासाठी इतका वेळ मिळत नाही. चला जाणून घेऊ 5 तासांपेक्षा कमी झोप घेणाऱ्या लोकांच्या शरीरावर काय वाईट परिणाम होतो. ...
काही वर्षांपूर्वी सौंदर्य खुलविणे किंवा तरुण दिसण्यासाठी विविध गोष्टींचा अवलंब करणे म्हणजे चैन मानली जायची. मात्र, आता सहजपणे ग्रामीण भागातील पुरुष-महिलांपासून शहरातील मध्यमवर्गीय नागरिक सुंदर दिसावे, म्हणून प्रयत्न करताना दिसत आहेत. ...