लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
जगातील सर्वोत्कृष्ट मत्स्यालयेया पृथ्वीतलावरील समुद्रापेक्षा दुसरे कोणतेही आश्चर्य नाही. अर्थात खºया जीवनाशी त्याची तुलना करता येणे अशक्य आहे. मत्स्यालयाची समुद्रातील प्राणीजीवनाशी तुलना करता येत नाही. मात्र ज्यांना समुद्रात जाता येत नाही अशांसाठी ...
मुंबई: घाटकोपर येथे विना परवाना सॉस तयार करणार्या कारखान्यावर अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) धाड टाकली. येथे अस्वच्छ जागेत आणि फळे, भाज्या व्यतिरिक्त अन्य पदार्थ वापरुन सॉस तयार केले जात होते. या कारखान्यातून ७ हजार ११२ किलोच्या सॉससह १ लाख ८८ हजार ९ ...
आकोट: खंडवा मीटरगेज मार्गावरील अकोला-महू रेल्वे गाडीकरिता आरक्षित कोचचे भाडे वसूल करण्यात येत असून, प्रवाशांना प्रवास मात्र जनरल डब्यातून करावा लागत आहे. यासंदर्भात दक्षिण मध्य रेल्वेच्या तक्रार पुस्तिकेत आकोट येथील दिलीप जेस्वाणी यांनी तक्रार नोंदवि ...
मराठी कलाकारांच्या करिअरला सध्या चार चाँद लागलेले दिसतात. कारण अनुजा साठे हिच्यापाठोपाठ नेहा पेंडसेदेखील हिंदी मालिकेत झळकणार आहे. नटसम्राटच्या यशानंतर नेहा ‘माय कम इन मॅडम’ या मालिकेत मॅडमच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे ...