लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
नाच तुझंच लगीन हाय या सिनेमानंतर मिलिंद शिंदे पुन्हा भिडू या चित्रपटाचे दिग्दर्शन करण्यास तयार झाले आहे. याच चित्रपटात ते स्वत: श्रीकांत या व्यकतीरेखेची भुुमिका करत असून त्यांच्या सोबतीला फॅन्ड्री चित्रपटात आपल्या अभिनयाने सगळयांची वाहव्वा मिळवलेल्या ...
दिल्लीतील जवाहरलाल नेहरु विद्यापीठात देशविरोधी घोषणा कोणी दिल्या याबाबत अखिल भारतीय विद्यार्थी परिषद अर्थात एबीव्हीपी विरुद्ध अन्य विद्यार्थी संघटना यांच्यात वाद रंगला आहे. जेएनयू वादाचे पडसाद आता देशभर उमटायला लागले आहेत. विद्यार्थी घडविणाºया संस्थ ...
जगभरातील ऐतिहासिक सैनिकी संग्रहालयेइतिहासात डोकावणं साºयांनाच आवडतं. युद्धाचा अभ्यास करण्याची ज्यावेळी वेळ येते, अशावेळी रक्तरंजित लढाया, सैनिकांची जिद्द, त्यांनी वापरलेली शस्त्रे, सैन्याची ताकद नेहमीच प्रेरणा देतात. त्यांचा इतिहास संग्रहालयाद्वारे ...
संघर्ष अन् मीलनाची विलक्षण प्रेमकथा असलेल्या ‘फितूर’ या चित्रपटात कैटरिना कैफ आणि आदित्य रॉय कपूरची हटके जोडी असल्याने या चित्रपटाची जोरदार चर्चा सुरू आहे. ...