लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
शरीर तंदुरुस्त ठेवण्यासाठीच्या आवश्यक गोष्टी जगातील कोणत्याही व्यक्तीसाठी त्याची प्रकृती ही महत्त्वाची असते. तब्येत खराब असेल तर त्याचे दूरगामी परिणाम होऊ शकतात. त्यामुळे नेहमीच आपल्या शरीराची काळजी घेणे आवश्यक ठरते. आपले आरोग्य तंदुरुस्त कसे ठेवाल ...
कोण स्मिता हा प्रश्न नक्कीच पडला असेल ? तर ऐका, काही दिवस मागे जावून पप्पी दे पप्पी दे पारू ला हे फेमस गाणं आठवतं का? येस.., याच गाण्यातील जी पारू आहे म्हणजेच स्मिता गोंदकर. ...