लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
अमेरिकी गायक क्रिस ब्राउन नेहमीच त्याच्या रागीट स्वभावामुळे चर्चेत असतो. यावेळेस तर त्याने चक्क एका महिलेच्या कानशिलात लागवल्याने पुन्हा एकदा तो वादाच्या भोवºयात सापडला आहे. ...
हॉलीवुड अभिनेत्री डकोटा जॉनसनचे म्हणणे आहे की, २०१५ या वर्षाची सर्वात रोमॅँटिक ड्रामा फिल्म ‘फिफ्टी शेड्स आॅफ ग्रे’च्या रिलीजनंतर पुरूष तिच्याशी डेटिंग करताना घाबरतात. ...
देशातील सर्वात मोठ्या उद्योगघराण्यांपेैकी एका कुटुंबात तुमचा जन्म झालेल्यांपैकी बहुतेक जण फॅमिली बिझनेस जॉईन करतील. मात्र, अन्यना बिर्ला याला अपवाद आहे. बिर्ला उद्योग सहुमात काम करण्याऐवजी तिने स्वत:ची ओळख निर्माण करण्यासाठी स्वयंद्योग सुरू करण्याचा ...
‘आॅस्कर’साठी नामांकन मिळालेल्या ‘लेडी गागा’च्या ‘त्या’ गाण्यास प्रेक्षकांकडून जणू उभे राहून मानवंदनाच देण्यात आली. बलात्कार पीडित महिलांचे दु:ख मांडणाºया या गाण्यास डॉल्बी थिएटरमध्ये श्रोत्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला. ...
भारतीय वंशाचे ब्रिटिश दिग्दर्शक आसिफ कपाडियाला ब्रिटिश गायिका एमी वाइनहाउसच्या जीवनावर आधारित ‘एमी’ या डॉक्यूमेंट्रीसाठी आॅस्कर अॅवार्ड या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ...