लोकांनी अभिमानाने सांगावे की, "मी स्वदेशी खरेदी करतो." : मोदी
जीएसटी बचत महोत्सव उद्यापासून सुरू होत आहे. केंद्र सरकार आणि राज्यांच्या प्रयत्नांमुळे हे शक्य झाले आहे. प्रत्येक राज्याच्या चिंता दूर झाल्या आहेत. : मोदी
९९ टक्के वस्तूंवर आता ५% जीएसटी. मध्यमवर्गाचे जीवन बदलले आहे. गरिबांना आता दुहेरी फायदा मिळत आहे. देशभरात एकसमान करप्रणाली असेल. कमी जीएसटी दरामुळे स्वप्ने पूर्ण करणे सोपे होईल. : मोदी
हा सणांचा काळ सर्वांसाठी गोडवा घेऊन येईल: पंतप्रधान मोदी
अमेरिकेची सुप्रसिद्ध पत्रकार, लेखिका आणि टीव्ही स्टार बारबरा वाल्टर्सने टीव्ही स्टार केटलिन जेनरला २०१५ ची सर्वाधिक आकर्षक व्यक्ती म्हणून घोषित केले आहे. ...
टेलर स्विफ्टचे म्हणणे आहे की, जर तिच्या काही जवळच्या मैत्रिणी तिच्या पूर्व बॉयफ्रेंडशी प्रेमसंबंध प्रस्थापित करू इच्छितात तर त्याला माझी काहीच हरकत नसेल. ...
पॉप स्टार मेडोना सध्या तिच्या नव्या शोची तयारी करीत आहे. मेडोनाने नुकताच सोशल मीडियावर तिच्या फॅन्ससोबतचा एक फोटो शेयर केला असून, कॅप्शनमध्ये नव्या शोची तयारी करीत असल्याचे स्पष्ट केले आहे. ...