कॉमेडियन मेलीसा मॅक्कार्थीचे म्हणणे आहे की, नारीवादाचे समर्थ न करणाºया महिला मूर्ख आहेत. जे लोक महिलांच्या अधिकारासाठी प्राथमिकता देत नाहीत, त्यांचा निषेधच करायला हवा. ...
गायिका टेलर स्विफ्ट अमेरिकेच्या फॉर्मूला वन ग्रॅँड प्रिक्समध्ये परफॉर्म करणार आहे. सुत्रानुसार टेलरने २२ आॅक्टोबरला टेक्सास राज्याच्या आॅस्टिन शहरात होणाºया कार्यक्रमात परफॉर्म करण्याचे संकेत दिले आहेत. ...
जळगाव : शहर व परिसरात मोकाट कुत्र्यांचा धुमाकूळ सुरूच असून गुरुवारी पुन्हा तीन जणांना कुत्र्याने चावा घेतला. सुपडाबाई रामचंद्र सोनवणे (७५, रा. श्रीधर कॉलनी), मनीष रवींद्र शिरसाठ (२०, रा. जि.प. कॉलनी), सुशीलाबाई प्रभाकर सोनार (४३, रा. कुसुंबा) यांना क ...
जळगाव- जिल्हा रुग्णालयात उपचारांसाठी येणार्या रुग्णांचे हव्या त्या सुविधांअभावी हाल होत आहेत. काही वार्डांचा तर कोंडवाडा झाला आहे. काही रुग्णांना तर खाटांअभावी खाली झोपून राहावे लागले. महिला व प्रसूती कक्षात स्थिती बिकट आहे. आपत्कालीन कक्षातही यापेक ...