जळगाव : जिल्हा रुग्णालयातील प्रसूती कक्षात जागा नसल्याने प्रसूत महिलांना व नवजात बालकांना थेट आपत्कालीन कक्षात हलविले जात आहे. याच ठिकाणी अपघात व इतर घटनांचे रुग्ण दाखल असतात त्यामुळे महिला व नवजात बालकांना संसर्ग होण्याची भीती रुग्णांच्या नातेवाईका ...
जळगाव : ख्वॉजामियॉ, भीम नगर, रिंगरोड झोपडपी स्थलांतराला १७ वर्षांचा कालावधी उलटला असला तरी न्याय न मिळाल्याच्या निषेधार्थ दंगलग्रस्त कुटुंबीयांनी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने केली. यावेळी आपल्या विविध मागण्यांचे निवेदन जिल्हा प्रशासना ...
अंगणवाडी सेविकांतर्फे बालकाचे वजन घेतल्यानंतर चार प्रकारात त्याचे वर्गीकरण केले जात असते. सॅम बालकाचे वजन घेतल्यानंतर त्यांची उंची व दंडाचा घेर मोजण्यात येत असतो. त्यानुसार या बालकाला अतितीव्र कमी वजन असलेल्या गटात टाकले जाते. तर मॅम बालक हा तीव्र स् ...
जळगाव : समाजाच्या तळागाळापर्यंत रक्त सेवा पोहोचवण्यासाठी रक्तपेढींनी कटीबद्ध राहून त्या दृष्टीने प्रयत्न झाले पाहिजे, असे प्रतिपादन पुणे जनकल्याण रक्तपेढीचे प्रमुख डॉ.दिलीप वाणी यांनी केले. ...
जळगाव : चोपडा तालुक्यातील मोरचिडा जंगलात केना फाळ्या पावरा (३५) व रामसिंग नामदेव पावरा (४०) दोघे रा. मोरचिडा ता. चोपडा या दोघांवर बिबट्याने हल्ला केला तेव्हा पळून न जाता दोघांनी एकमेकांच्या मदतीला जाऊन बिबट्याशी झूंज दिली व दोघांचेही प्राण वाचविले. ...
जळगाव : शहर व परिसरात मोकाट कुत्र्यांचा धुमाकूळ सुरूच असून रविवारी पुन्हा आठ जणांना कुत्र्याने चावा घेतला. विकास गंगाराम कोळी (३२, रा. वाल्मीकनगर), विकास चव्हाण (१४, रायपूर), सुरेखा तुषार पाटील ( ८० तुकारामवाडी), अमित रमेश गवळी ( २४, शिवाजीनगर), मह ...
आपण ज्यांच्यामुळे आहोत; त्या आई-वडिलांना कधीही विसरू नका. आयुष्यात असे काही तरी करून दाखवा, ज्यामुळे तुमच्या आई-वडिलांच्या चेहºयावर एक प्रकारचे समाधान असेल. हे जेव्हा घडेल; तेव्हा जगातील अशक्य गोष्टही तुमच्या पायाखाली येईल. ...