झी टीव्हीवरील मालिका जमाई राजा या मालिकेतील मुख्य भूमिका साकारणारी निया शर्माचा बोल्ड अवतार नुकताच पार पडलेल्या गोल्ड अॅवॉर्ड सोहळ्यात पाहायला मिळाला. ...
‘देवो के देव महादेव’ या हिंदी धार्मिक मालिकेतील पार्वतीची भूमिका साकारणाºया सोनारिका भदोरीया या अभिनेत्रींचे बिकिनीमधील फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने मोठा वाद निर्माण झाला होता. ...
या जगात पैशाला किती अनन्य साधारण महत्त्व आहे, हे आपल्याला जीवन जगताना कळतच असते. त्यातच पैशांबरोबरच सत्ता असली तर कोणत्याही गोष्टीला महत्त्व प्राप्त होते हे सांगणे चुकीचे ठरणार नाही. ...
सध्या करीना आई होणार आहे, अशा बातम्या सर्वत्र रंगू लागल्या असल्याने याबाबत खात्रीसाठी एका वृत्तवाहिनीने विचारलेल्या प्रश्नावर उत्तर देताना करीनाने .... ...
अमिताभ बच्चन यांची नात नव्या नवेली आणि शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान यांच्या अफेर्सच्या चर्चा चांगल्याच रंगल्या, मात्र आता या चर्चेने वेगळेच वळण घेतले असून नव्या नवेली बाबत जाणून घ्यायला सर्वांनाच उत्सुकता लागली आहे. ...