अक्रोड खाण्याने होणाºया अनेक फायदे आपणास माहित आहेत, मात्र अक्रोड खाल्ल्याने टेन्शनही दूर पळते असे नव्या संशोधनातून सिद्ध झाले आहे. दररोज मुठभर अक्रोड खाण्यामुळे तरुण व हेल्दी पुरुषांमधील बराचसा तणाव कमी होतो असे एका अभ्यासातून स्पष्ट झाले आहे. ...
आज प्रत्येक महिलेला आपण सुंदर दिसावे असे वाटते. त्यासाठी आपली त्वचा सुंदर आणि स्वस्थ असावी असे वाटण स्वाभाविक आहे. परंतु, बदलती जीवनशैली व त्यातील वाईट सवयी, प्रदूषण तसेच असंतुलित आहार यामुळे आपली त्वचा थकलेली, सुकलेली आणि पिंपलने भरलेली दिसते आणि आप ...
सोशल मीडियात इन्स्टाग्रामचे नाव आवर्जून घेतले जाते. इन्स्टाग्रामदेखील आपल्या युजर्सना अपडेट ठेवण्यात मागे नाही. आपल्या युजर्ससाठी इन्स्टाग्रामने आता लाईव्ह व्हिडीओ स्ट्रीमिंगसह अदृश्य होणाºया संदेशाचे फिचर प्रदान केले आहे. ...