सलोनमध्ये ऊर्जा बचत कशी कराल? सर्वसाधारणपणे फायदा म्हणजे खर्च वगळता मिळालेले उत्पन्न. सलोनमध्ये सर्वाधिक खर्च हा विजेवर केला जातो. या ठिकाणी ऊर्जेची बचत ही सर्वात महत्त्वाची गरज आहे. सध्याच्या ग्लोबल वॉर्मिंगच्या जमान्यात ऊर्जेचे महत्त्व आपणास लक्षात ...
महिला आणि पुरुषांच्या सौंदर्यात बाधा जर ठरत असेल तर ते म्हणजे पिंपल्स होय. या समस्येवर अनेकजण बराच उपाय करतात, महागडी सौंदर्यप्रसाधने वापरतात, मात्र अपेक्षित परिणाम मिळत नाही. ...
नुकताच १ डिसेंबर रोजी आंतरराष्ट्रीय एड्स निर्मुलन दिन साजरा करण्यात आला. एड्सची पायबंदी व्हावी यासाठी भारत सरकारकडूनही मोठ्या प्रमाणात विविध उपक्रमांच्या माध्यमातून जनजागृती केली जात आहे. ...
मोबाइल, कॉम्प्युटर तसेच वेबकॅम, फेसबुक, ट्विटर सारखे अकाउंट्स हॅक होणे ही बाब इंटरनेट वापरकर्त्यांसाठी काही नवी गोष्ट नाही. मात्र, आता हेडफोनही हॅक होण्याची शक्यता असल्याची माहिती इस्त्राईलच्या संशोधकांनी व्यक्त केली आहे. ...
आज प्रत्येक तरुणीला आपला चेहरा ग्लो दिसावा असे वाटते. त्यासाठी अनेक उपाययोजनाही केल्या जातात. अनेक सौंदर्य प्रसाधनांचा वापर केला जातो. मात्र त्यातीलच चंदन पावडर आपल्या चेहऱ्याच्या ग्लोसाठी एक उत्तम पर्याय ठरु शकतो. ...
बऱ्याचजणांची काही कारणास्तव अपुरी झोप होत असते. मात्र ही सवय कायमच जर असेल तर याचा आपल्या आरोग्यावर विपरित परिणाम होऊ शकतो. एका संशोधनानुसार गरजेपेक्षा कमी झोप घेतल्यास तुमच्या मूत्रपिंड कार्यक्षमतेवर प्रतिकूल परिणाम होऊ शकतो. त्यामुळे पुरेशी झोप घेण ...