विशेष समारंभप्रसंगी आपले व्यक्तिमत्त्व इतरांपेक्षा खुलून दिसावे असे प्रत्येकाला वाटते. मात्र आपण कसे दिसणार हे बहुतांश आपल्या केसांवर अवलंबून असते. ...
आपले व्यक्तिमत्त्व आकर्षक दिसण्यासाठी आज बहुतेकजण जिमला जाऊन तासनतास मेहनत करताना दिसतात. मात्र शरीराला फिट ठेवण्यासाठी केवळ जिमला जाणेच पुरेसे नसून, त्यासाठी परिपूर्ण आणि योग्य आहारदेखील तेवढाच महत्त्वाचा आहे. ...
सकाळी व्यायाम करणे किंवा जॉगिंगला जाणे उत्तमच आहे. मात्र बऱ्याचदा जॉगिंगला जाण्यापूर्वी योग्य माहिती अभावी काहीही खाल्ले जाते आणि त्याचा त्रास होतो तसेच रिकाम्या पोटी जॉगिंग करणेदेखील चुकीचे आहे. ...
कित्येक तरुणांना स्ट्रीपचे म्हणजे रेषांचे टी-शर्ट, पॅन्ट आणि शर्ट परिधान करणे खूपच आवडते. त्यानुसार वाढत्या मागणीनुसार आज मार्केटमध्ये विविध डिझाईनचे स्ट्रीपचे टी-शर्ट उपलब्ध असून..... ...
आज प्रत्येकाचे आयुष्य व्यस्त झाले आहे. या व्यस्त आयुष्यात असंख्य कामेही करावी लागतात. मात्र प्रत्येकच काम आपल्या लक्षात राहील याची शाश्वती नसते. बऱ्याचदा आपण छोट्या-छोट्या गोष्टीदेखील विसरतो. ...
आज प्रत्येकजण वेगवेगळ्या क्षेत्रात विविध कार्यालयात काम करीत आहे. कार्यालयात आपण कसे वागतो यावरुन आपली ओळख निर्माण होते. बऱ्याचदा कामाच्या ठिकाणी आपण अशा काही गोष्टी करतो, ज्यामुळे आपल्या व इतरांच्या कामात अडथळा निर्माण होतो. ...