महिलांचे सौंदर्य कपड्यांवर अवलंबून असते. सामान्यत: महिला आपल्या आवडीप्रमाणेच कपड्यांची निवड करतात. मात्र, गरोदरपणात कोणते कपडे परिधान करावेत, कोणते करु नयेत ही सर्वात मोठी समस्या महिलांना सतावत असते. ...
आईचे दूध जन्मानंतर बाळासाठी अमृततुल्य असते. बाळाच्या पोषणासाठी हे दूध अतिशय महत्त्वाचे असते. मात्र कीटकनाशकांच्या अतिरिक्त वापराने हेच दूध बाळासाठी घातक ठरू शकते, हे एका संशोधनातून स्पष्ट झाले आहे. ...
नवे वर्ष दणक्यात सुरू झाले असले तरी तरुणाईची झिंग अजून उतरलेली नाही. अजूनही बहुतांश ठिकाणी पार्ट्यांचे आयोजन करण्यात आले आहे. या पार्ट्यांमध्ये सहभागी होताना आपण सुंदर दिसायला हवे असे प्रत्येक तरुणींना वाटते. ...
वजन वाढण्याची समस्या दिवसेंदिवस डोके वर काढू लागली आहे. खाण्याच्या चुकीच्या पद्धती, आहाराबाबत अज्ञानता आदी बºयाच कारणांनी वजन वाढते. यामुळे आपल्या आरोग्यावर विपरित परिणाम होऊन अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. ...
वाढते वय, डोळ्यांवरचा ताण तसेच प्रदूषण अशा अनेक कारणांनी आज प्रत्येक व्यक्तीला चष्मा लागलेला दिसतो. किंबहुना डोळे आपल्या शरीराचा अत्यंत महत्त्वपूर्ण अवयव आहे. ...
हिवाळ्यात तंदुरुस्त राहण्यासाठी विविध प्रकारचे ड्रायफ्रूट घ्यायला हवेच. त्यापैकी खजूर घेतले तर अधिक उत्तम. कारण खजुरामध्ये आयर्न, पोटॅशिअम, मॅग्नेशियम, कॅल्शिअम, झिंक,फॉस्फरस असे शरीराला आवश्यक घटक आढळतात. तसे अतिशय चविष्ट असणारे खजूर सर्वांनाच आवडता ...
सावळा रंग उजाळण्याठी बरेचजण महागडे सौंदर्य प्रसाधने, कॉस्मेटिक ट्रिटमेंट आणि बरेज काही पर्याय करताना दिसतात. मात्र, फारसा फरक पडत नसल्याचा अनुभव येतो. ...
लहान बाळाच्या सर्वांगिण विकासासाठी त्याच्या आयुष्यातील पहिले एक वर्ष महत्त्वाचे असून, याकाळात त्याच्याकडे विशेष लक्ष देणे गरजेचे आहे. कारण याच वयात त्याच्या स्नायूंचा विकास होत असतो. ...