एखादा रुग्ण आयसीयू मध्ये असल्यास त्याच्या आजारपणामुळे त्याचे स्रायू कमकुवत होत असतात. मात्र, रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णांना अतिदक्षता विभागातच सायकलिंगचा व्यायाम दिल्यास त्यांच्या प्रकृतीत वेगाने सुधारणा होण्यास मदत होते, असे नुकत्याच करण्या ...
सर्वच क्षेत्रात स्मार्टनेस येत असून, त्या माध्यमातून विविध उपकरणे स्मार्ट होत असताना दिसत आहेत. एका कंपनीने महिलांचा जिव्हाळ्याचा विषय म्हणजे ‘मेकअप’ची दखल घेत खास प्रणालीयुक्त ‘’जुनो’ नावाचा ‘स्मार्ट मिरर’ सादर करण्याची घोषणा केली आहे. ...
खमंग भजी, पराठे, चटणी तसेच नॉन व्हेज आदी खाद्यपदार्थांचा स्वाद वाढविण्यासाठी पुदिन्याचा आवर्जून वापर केला जातो. शिवाय पुदिन्याचे अनेक औषधी गुणधर्म असून, बहुतांश रोगांवर त्याचा उपयोग केला जातो. ...
कॉफी शॉपमध्ये गेल्यावर तुम्ही कोणत्या प्रकारची कॉफी आॅर्डर करता यावरून तुमच्या पर्सनालिटीविषयी बरेच काही सांगात येते, असे एका संशोधनामध्ये दिसून आले आहे. चला तर मग जाणून घ्या तुमची आवडती कॉफी तुमच्याबद्दल काय सांगते? ...
नोकरी किंवा व्यवसाय करीत असताना त्याठिकाणी आपल्या व्यक्तिमत्त्वाची छाप पडावी असे प्रत्येकालाच वाटते. यासाठी पेहरावासोबतच योग्य शूज असणे गरजेचे असते. ...
बहुतांश महिलांना स्ट्रेच मार्क्सची समस्या मोठ्या प्रमाणात भेडसावत असते. साधारणत: अचानक वजन वाढल्याने किंवा कमी झाल्याने पोटावर, खांद्यावर, छातीवर, पायावर किंवा पार्श्व भागावर स्ट्रेच मार्क्स येतात. ...
स्मार्ट दिसण्यासाठी पुरूषांना शेविंग करणे गरजेचे असते. मात्र बऱ्याचदा चेहऱ्यावरील पिंपल्समुळे शेव करणे फार कठीण होते. कारण शेव करतेवेळी ब्लेड लागून पिंंपल्स फुटतात व रक्तस्त्राव होऊन पिंपल्सचे संक्रमण चेहऱ्यावर पसरते शिवार चेहराही खराब होतो. ...