आज प्रत्येकाचे आयुष्य धकाधकीचे, ताणतणावाचे झाले आहे. त्यातूनच सतत चिंता करणे, भीती यामुळे स्मृतिभ्रंश होण्याचा धोका संभवतो. साधारणपणे स्मृतिभ्रंश वृद्धांमध्ये जास्त प्रमाणात दिसून येतो. ...
आपण स्टायलिश दिसावे असे प्रत्येकाला वाटते. यासाठी मार्केटमध्ये विविध पर्यायदेखील उपलब्ध असतात. सध्या जाळीदार कपड्यांची क्रेझ पाहावयास मिळत असून, स्टायलिश दिसण्यासाठी आपणही खालील टिप्स फॉलो करु शकता. ...
साडीमध्ये एकही मुलगी सुंदर दिसणार नाही, असे होऊच शकत नाही. साडी हा असा पेहराव आहे, ज्यात प्रत्येक मुलीचे सौंदर्य खुलून दिसते. मात्र, साडी जर योग्य प्रकारे नेसली नाही किंवा साडी नेसल्यानंतर योग्य साधनांचा वापर केला नाही तर आपला लूक नक्कीच बिघडतो. ...
दुधात असलेल्या पौष्टिक गुणधर्मामुळे दुधाला पूर्ण अन्न म्हटले जाते. दुधाचे रोज सेवन केल्याने आपली हाडे व दात मजबूत होण्यास मदत होते. मात्र, बरेचजण दूध पिताना नाक मुरडतात. ...
आज प्रत्येकजण वेगवेगळ्या क्षेत्रात विविध प्रकारचे काम करीत आहेत. काहीजण काम म्हणून काम करतात, तर काहीजण तेच काम अतिशय कौशल्यपूर्ण करुन आपल्या वेगळेपणाचा ठसा उमटवितात. यालाच सृजनशीलता म्हणजेच क्रिएटिव्हिटी असे म्हणतात. ...
आयुर्वेदात शतावरी वनस्पतीचे महत्त्व खूपच आहे. स्त्रियांशी निगडीत आजार दूर करण्याबरोबरच शतावरीचे अनेक उपयोग आहेत. आज आपण शतावरीचे नेमके कोणते आश्चर्यकारक फायदे आहेत याबाबत जाणून घेऊया. ...
बीट मध्ये अनेक पौष्टिक गुणधर्म असून रोज खाल्ल्याने विविध आजार तर दूर होतील शिवाय शरीर सुदृढ होण्यासही मदत होते. बीटमध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम, फॉस्फरस, पोटॅशियम आणि सोडियममधील समृद्ध फोलिक अॅसिड तसेच विटॅमिन ‘सी’चे चांगले स्त्रोत आहे. ...