जर तुम्हाला निराश वाटत असेल, आर्थिक चणचण असल्यामुळे चिंता वाटत असेल तर केवळ ह्यसकारात्मक विचारह्ण करून बरे वाटणार नाही. त्यासाठी शरीराचीसुद्धा हालचाल गरजेचे आहे. तुमच्या मानसिक आरोग्याशी निगडित समस्यांना शारीरिक व्यायामचे औषध उपलब्ध आहे. ...
बहुतांश लोकांना पोटावर झोपण्याची सवय असते. मात्र ही सवय कित्येक आरोग्याच्या समस्या निर्माण करु शकते. पोटावर झोपल्याने शरीराच्या रक्ताभिसरण प्रक्रियेत अडथळे निर्माण होतात. ...
एखादा आवडलेला व्हिडीओ आपणास पुन्हा-पुन्हा पाहायचा असेल आणि आपल्याकडे इंटरनेटचा अभाव असेल तर अशा परिस्थितीत व्हिडीओला एका प्रयत्नात डाऊनलोड करणे हा एकच पर्याय आपल्याकडे आहे.. ...
आजच्या काळातील महिलांच्या दृष्टीने काळी त्वचा असणे हे चिंतेचे कारण नाही. याउलट ३६ टक्के महिलांनी सांगितले की त्यांचा फेअर किंवा लाईट स्कीन टोन आहे. तर ६० टक्के महिलांनी सांगितले की त्यांचा मिडियम स्कीन टोन आहे. ...
प्रत्येकजण महागडा प्रोजेक्टर विकत घेऊ शकत नाही. जर आपणास प्रोजेक्टरवर चित्रपट पाहण्याचा आनंद घ्यायचा असेल तर आपण घरच्या घरी अगदी सोप्या पद्धतीने... ...
हळदमध्ये अॅँटी बॅक्टेरियल आणि अॅँटीबायोटिक गुण आहेत. शिवाय यात उपलब्ध अॅँटीआॅक्सिडेंट्समुळे रिंकल्सपासून बचाव होतो. काही तज्ज्ञ ब्युटी एक्सपर्ट यांच्या अभ्यासानुसार हळद ही एक परिपूर्ण व्हाइटनिंग थेरपी आहे. ...
महिला पार्लरमध्ये जाऊन हॉट वॅक्सच्या साह्याने शरीरावरील हातापायांचे अनावश्यक केस काढतात. यावेळी खूपच वेदना होतात. त्यामुळे वॅक्स कधीच करू नये असे वाटते. ...