रोजच्या धावपळीत प्रदूषणाचा मारा चेहऱ्यावर झाल्याने त्वचेवर विपरित परिणाम होऊन पिंपल्स, ब्लॅकहेड्स निर्माण होतात, त्यामुळे आपले सौंदर्यात बाधा निर्माण होते. ...
बहुतांश फॅशन शो मध्ये उंच लोक दिसतात. यामुळे मार्केटमध्ये उंच लोकांना डोळ्यासमोर ठेऊनच कोणतेही फॅशन प्रॉडक्ट आणले जाते. अशात ठेंगण्या लोकांसाठी बाजारात काय आहे व काय घातल्यावर ठेंगणी व्यक्ती चांगली दिसेल हे ठरवणे कठीण होते. ...
वेगवेगळ्या माध्यमातून हॅकर्स लोकांची फसवणूक करताना दिसत आहेत. यापैकी महत्त्वाचे सहा असे प्रकार आहेत ज्यातून सामान्य लोकांची जास्त फसवणूक होताना दिसते. ...
घोरणाऱ्या व्यक्तीजवळ झोपणाऱ्याचीही झोप मोड तर होते, शिवाय स्वत:चीही झोप पूर्ण होत नाही. आपणही या समस्येने त्रस्त असाल तर खालील घरगुती उपाय करुन सुटका मिळवू शकता. ...
महिलांप्रमाणे पुरुषांचेही वयोमानानुसार शरीरात काही बदल घडत असतात. काही लोक या बदलांकडे दुर्लक्ष करतात आणि त्यामुळे त्यांना बऱ्याच समस्यांना सामोरे जावे लागते. ...
बऱ्याचदा चांगल्या दर्जाची उत्पादने वापरुनही चेहऱ्याचे सौंदर्य टिकत नाही. त्यातील सर्वात मोठी समस्या म्हणजे चेहऱ्यावर सुरकुत्या येणे होय. जसे वय वाढते तसे चेहऱ्यावरच्या सुरकुत्या अधिक स्पष्ट होत जातात. ...
अहमदनगर : बंगलोर येथे झालेल्या ५४ व्या राष्ट्रीय बालरोगतज्ज्ञ परिषदेत नगर बालरोगतज्ज्ञ संघटनेला राष्ट्रीय पातळीवरील द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले़ शाखेने वर्षभर केलेल्या कामाची दखल घेऊन हा पुरस्कार प्रदान करण्यात आला़ ...
नाशिक : शहरात नववर्षाच्या पहिल्याच दिवशी झालेल्या महाआरोग्य शिबिरामध्ये डोळ्यांच्या आजाराकरिता नोंदणी झालेल्या सुमारे सहा हजार २३९ रु ग्णांपैकी शस्त्रक्रियेसाठी संदर्भित केलेल्या ९५६ नेत्रशस्त्रक्रि यांचे तीन टप्प्यांत नियोजन करण्यात आले आहे. या शस्त ...