बऱ्याच ठिकाणी व्यवहारात आपण चेकचा वापर करतो, मात्र चेकवर अशा काही गोष्टी आहेत ज्याबाबत अजूनही आपणास सविस्तर माहिती नसते. त्या २३ डिजीट नंबरचा काय अर्थ आहे, याबाबत जाणून घेऊया. ...
मुकेश अंबानी यांनी मुंबई का सोडली, त्यांचे कॉलेजचे मित्र कोण आहेत जे अजूनही त्यांच्या सोबत आहेत, त्यांची पत्नी कोण आहे, जिओचा चीफ आॅफ स्ट्रेटजी कोण आहे, हे जाणून घेण्यासाठी वाचा ही बातमी... ...
योगाचे महत्त्व पाहता आगामी २१ जून रोजी साजरा होणाऱ्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमीत्त संयुक्तराष्ट्रांनी एक विशेष तिकीट प्रकाशित करण्याचा निर्णय घेतला आहे. ...
कोलकाता, चेन्नई, डोंबिवलीपर्यंत प्रवास करणारी प्लास्टिकची अंडी आपल्या घरापर्यंत कधी पोहोचतील हे सांगता येत नाही. मग आपण खात असलेली अंडी खरी की खोटी ते कसं ओळखणार? ...
जेवण झाल्यांनतर बहुतेकजणांना ढेकर येतात. जेवण पोटभरुन झाले म्हणून ढेकर येतात असा बऱ्याचजणांचा समज आहे, मात्र नेहमी ढेकर येण्यामागचे कारण काहीतरी वेगळे आहे. ...
आपण आजपर्यंत असे ऐकले आहे की, असुरक्षित लैंगिक संबंधांमुळेच लैंगिक आजार होतात, मात्र लैंगिक संबंध न ठेवताही लैंगिक आजाराची लागण होऊ शकते. जाणून घेऊया कारणे... ...