व्हॉट्सअॅपद्वारे येणारे मॅसेजेस ऐकता येण्याची सुविधा सध्या केवळ आयफोन यूजर्ससाठी आहे. मात्र लवकर ही सुविधा अॅण्ड्रॉइडधारकांसाठी सुरु होण्याचे संकेत आहेत.. ...
रेट्रो लूकला २०१७ मध्येही पसंती दिली जातेय ती घर सजावटीसाठी. घर सजावटीसाठी रेट्रो लूक फर्निचरचा ट्रेंड नव्यानं लोकप्रिय होतोय. तुम्हालाही हवाहवासा वाटतो ना रेट्रो लूक..नक्की ट्राय करा. ...
मुंबईतही असे काही ठिकाणे आहेत, जेथील भूतांच्या कथा प्रचलित आहेत. चला जाणून घेऊया मुंबईतील ५ भूतांच्या ठिकाणांबाबत ज्याठिकाणी भूतांचे अस्तित्व असल्याचे समजते. ...
शुभ्र; खळाळती नदी, हिमाच्छादित शिखरं, गर्द हिरवाईतल्या पायवाटेनं मारलेला फेरफटका...हा अनुभव घ्यायचा असेल तर तुम्ही मनालीला चार दिवसांची सहल नक्कीच काढू शकता. ...
‘वर्किंग वूमन’ला शारीरिक व मानसिक ऊर्जांची आवश्यकता असते. जर ही ऊर्जाच महिलांकडे नसेल तर त्या जॉब करून घर सांभाळूच शकणार नाही. आॅफिसात नेहमी 'कूल' राहण्यासाठी खास टिप्स ...