कोल्हापूर, दि.२९ : दिवसेंदिवस पर्यावरणाचा समतोल बिघडत असून मोठया प्रमाणावर होत असलेली वृक्षतोड या बाबी त्यासाठी कारणीभूत आहेत. पर्यावरणाच्या बिघडलेल्या समतोलामुळे अनियमित व अपूर्ण पर्जन्यमान, भयानक उष्णता अशा संकटांना तोंड देणे भाग पडत आहे. यावर प्रभ ...
सुंदर दिसण्यासाठी सकाळ दुपार संध्याकाळ चेहेºयावर नुसते मेकअपचे थर देवून चालत नाही. तर आधी झोपण्याआधी थोडा वेळ देवून आपल्या त्वचेची काळजी घेणंही तितकंच गरजेचं असतं. ...
गेल्या काही वर्षांमध्ये पर्यटकांची पसंती ही ‘आयलंड ट्रीप’ला मिळत आहे. नेहमीच्याच समुद्रकिनार्यावर फिरायला जाण्याऐवजी देशी आणि विदेशी बेटांना पर्यटक प्राधान्य देताहेत. ...
नवीन संशोधनानुसार, रिकाम्या पोटी व्यायाम केल्यास अजून जास्त फायदे होऊ शकतात असे आढळले आहे. चला जाणून घेऊया नाश्त्याच्या आधी व्यायाम करण्याचे काय फायदे आहेत. ...