लाईव्ह न्यूज :

Latest Lifestyle News

Fitness : ​'फिट अ‍ॅण्ड फाइन' राहायचे असेल तर हे नक्की वाचा ! - Marathi News | Fitness: If you want to be 'Fit and Fine' then read it exactly! | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :Fitness : ​'फिट अ‍ॅण्ड फाइन' राहायचे असेल तर हे नक्की वाचा !

काही महिला स्वत:च्या आरोग्याकडे अपेक्षित लक्ष देत नसल्याने भविष्यात याचा परिणाम त्यांच्या शारीरिक, मानसिक आरोग्यावर दिसून येतो. ...

पावसाळ्यात चेहेरा मऊ, मुलायम आणि चमकदार राहाण्यासाठी करा घरगुती उपाय. - Marathi News | Healthy Skin in mansoon.. apply this home made face pack | Latest fashion News at Lokmat.com

फॅशन :पावसाळ्यात चेहेरा मऊ, मुलायम आणि चमकदार राहाण्यासाठी करा घरगुती उपाय.

पावसाळ्यात त्वचेची रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्यात काही घरगुती लेप खूप परिणामकारक ठरतात. ते लावले तरी पावसाळ्यातल्या कुंद दमट ओल्या वातावरणात आपली त्वचा निरोगी राहून तेजस्वी आणि चमकदार दिसू शकते. ...

प्रेशर कुकर स्वयंपाकघरातला हा स्मार्ट हेल्पर ठरू शकतो जीवघेणा. प्रेशर कुकर वापरताना हे 10 नियम आवर्जून पाळा! - Marathi News | Pressure cooker may cause death. For avoid accident follow 10 simple rules | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :प्रेशर कुकर स्वयंपाकघरातला हा स्मार्ट हेल्पर ठरू शकतो जीवघेणा. प्रेशर कुकर वापरताना हे 10 नियम आवर्जून पाळा!

वेळ आणि ऊर्जा असं दोन्ही वाचवणारा प्रेशर कुकर जीवघेणासुध्दा ठरतो. शिट्टी उडणं, कुकरची वाफ चेहेर्यावर येवून भाजणं किंवा थेट कुकरचं फुटणं असे अपघात होतच असतात. प्रेशर कुकर नीट हाताळ्णं हाच हे अपघात टाळण्याचा सुरक्षित मार्ग. ...

क्रूझ ट्रीपला जायचंय. मग आधी या 8 गोष्टी करा. तयारीशिवाय या सहलीची मजा येत नाही! - Marathi News | Without preperation you never enjyoed cruise tour. 8 tips for cruise tour preperation | Latest travel News at Lokmat.com

ट्रॅव्हल :क्रूझ ट्रीपला जायचंय. मग आधी या 8 गोष्टी करा. तयारीशिवाय या सहलीची मजा येत नाही!

नेहमीच्या ट्रीपपेक्षा क्रूझची सफर थोडीशी वेगळी असते. त्यामुळे कपडे, गरजेचं सामान जास्त चोखंदळपणे घेणं गरजेचं आहे. या टीप्स जर लक्षात ठेवल्या तर तुमचा क्रूझ ट्रीपचा आनंद नक्की द्विगणित होईल. ...