केवळ कानातलं छान आहे म्हणून ते तुमच्या चेह-याला सूट होईलच असं नाही. आपण घातलेल्या कपड्यांशी, कपड्यांच्या रंगांशी मेळ साधणारे आणि आपल्या चेह-याशी सुसंगत असे कानातले घातले तर तुम्ही आणखी उठावदार दिसाल हे नक्की. ...
नेहेमी बिस्किटं आणि तोच तोच चिवडा खावून दुपारचा चहा रटाळ करण्यापेक्षा चहाची चव आणि उत्सुकता वाढवणारे पदार्थ शोधायला हवेत. तुमचा शोध सोपा करण्यासाठी ही काही पदार्थांची मदत. ...
रात्रंदिवस घर आणि नोकरीचा तोल सांभाळून राबणाºया महिला आपल्या आरोग्याकडे दुर्लक्ष करत असल्याने त्यांच्यात पाठदुखीचे प्रमाण वाढल्याचे नुकतेच एका सर्वेक्षणातून दिसून आले आहे. महिलांना होणाºया पाठदुखीकडे त्या कायम दुर्लक्ष करत असतात, त्यामुळे पाठीचे आणि ...
फिरायला गेल्यावर आपण बाहेरच पाणी पीत नाही. त्याला पर्याय म्हणून आपण सोबत बॉटलमध्ये पाणी घेऊन जात असतो किंवा सोबत पाणी घेऊन नाही गेलो तरी प्लॅस्टिकच्या बॉटल मधून पाणी पीत असतो ...