लाईव्ह न्यूज :

Latest Lifestyle News

खादीचे कपडे निवडताय मग नक्कीच उठून दिसाल! - Marathi News | Khadi makes a fashion statement. | Latest fashion News at Lokmat.com

फॅशन :खादीचे कपडे निवडताय मग नक्कीच उठून दिसाल!

खादी ही फॅशनच्या इतिहासातील जुनी फॅशन. पण आत्ताच्या फॅशनच्या जगात खादी ही एव्हरग्रीन झाली आहे. खादी जुनी नसून ती प्रत्येकवेळेस नवेपणाची झालर घेवून येते. शिवाय खादी वापरल्यामुळे आपल्याकडे बघण्याचा दृष्टिकोनही बदलतो. सिम्पल, सोबर आणि तरीही आकर्षक दिसण् ...

हॉटेलमुळे फिरण्याचा विचका नको.हॉटेल बुक करण्याआधी या चार गोष्टी आधी पाहा! - Marathi News | Must look out for four things before hotel booking | Latest travel News at Lokmat.com

ट्रॅव्हल :हॉटेलमुळे फिरण्याचा विचका नको.हॉटेल बुक करण्याआधी या चार गोष्टी आधी पाहा!

हॉटेलचं बुकिंग काळजीपूर्वक करावं. वेगवेगळ्या साइट्सवर दिसणाºया रु म ‘तशाच’ असतील असं नाही. त्यामुळं फसण्यापेक्षा आधीच काळजी घेणं चांगलं. ...

मुलांच्या ‘कुतुहला’चा कोंडमारा कशासाठी? - Marathi News | Why to blockade the eagerness of children? | Latest relationship News at Lokmat.com

रिलेशनशिप :मुलांच्या ‘कुतुहला’चा कोंडमारा कशासाठी?

शाळा, पालक आणि शिक्षक याबाबत बरंच काही करू शकतात.. ...

लैंगिक शिक्षणाबाबतची अळीमिळी गुपचिळी का? - Marathi News | Why do we keep mum about sexual education? | Latest relationship News at Lokmat.com

रिलेशनशिप :लैंगिक शिक्षणाबाबतची अळीमिळी गुपचिळी का?

अभ्यासकांच्या मते हा प्रश्न लाजेचा नाही, समजून घेण्याचा ...