लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Lifestyle News

उन्हाळ्यात कोणत्या वेळ प्यावं नारळ पाणी? जाणून घ्या त्यानुसार फायदे... - Marathi News | Right time to drink coconut water in summer | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :उन्हाळ्यात कोणत्या वेळ प्यावं नारळ पाणी? जाणून घ्या त्यानुसार फायदे...

उन्हाळ्यात शरीरातील पाणी कमी होऊ नये म्हणून नारळाचं पाणी प्यायला हवं. पण हे पाणी या दिवसात कधी प्यावं हे अनेकांना माहीत नसतं. तेच आज जाणून घेऊ... ...

पाण्यापेक्षाही जास्त शक्ती देतात या गोष्टी, जवळही येणार नाही उष्णता - Marathi News | Nutritionist told these food items to beat stomach heat acidity and bloating without drinking water | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :पाण्यापेक्षाही जास्त शक्ती देतात या गोष्टी, जवळही येणार नाही उष्णता

या दिवसांमध्ये भरपूर पाणी पिण्याचा सल्ला दिला जातो. पण बरेच लोक वेगवेगळ्या कारणाने किंवा आळसामुळे पाणी कमी पितात. असे लोक गोष्टींचं सेवन करून शरीराचं तापमान योग्य ठेवू शकतात. ...

नेत्ररोग तज्ज्ञांच्या सल्ल्याचे पालन केल्यास मधुमेही अंध होणार नाही - Marathi News | A diabetic will not go blind if he follows the advice of an ophthalmologist | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नेत्ररोग तज्ज्ञांच्या सल्ल्याचे पालन केल्यास मधुमेही अंध होणार नाही

डॉ. हिमांशू मेहता : विदर्भ आॅप्थॅल्मिक सोसायटीचे पदग्रहण ...

चिंताजनक! जास्त मीठ खाणं ठरू शकतं मृत्यूचं कारण; वेळीच व्हा सावध, धडकी भरवणारा रिपोर्ट - Marathi News | health tips who report on salt cause of death know side effects and daily intake | Latest health News at Lokmat.com

आरोग्य :चिंताजनक! जास्त मीठ खाणं ठरू शकतं मृत्यूचं कारण; वेळीच व्हा सावध, धडकी भरवणारा रिपोर्ट

मीठ नसलेलं अन्न चविष्ट लागत नाही. यामध्ये असलेले सोडियम शरीरासाठी आवश्यक असते, मात्र त्याचे प्रमाण जास्त झाल्यास त्याचे घातक दुष्परिणाम होऊ शकतात. आरोग्य तज्ञ जास्त मीठ न खाण्याचा सल्ला देतात. ...