हॉटेलमध्ये जेवायला गेल्यानंतर सूप म्हटलं की, सर्वात पहिली पसंती मिळते ती म्हणजे स्विट कॉर्न सूपला. स्विट कॉर्न सूप ही एक ऑथेन्टिक चायनिज रेसिपी आहे. तरीही ती फक्त चीनपुरतीच मर्यादित न राहता ते जगभरात लोकप्रिय झालं आहे. ...
चिंचेचं नाव काढलं तरी जिभेवर अलगद आंबट चव रेंगाळते. अनेक पदार्थांमध्ये आंबट चव आणण्यासाठी त्याचप्रमाणे चटपटीत चटणी तयार करण्यासाठी चिंचेचा वापर करण्यात येतो. पण चवीला आंबट असणारी ही चिंच आपल्या त्वचेसाठीही फायदेशीर ठरते. ...
राजस्थानमधील प्रत्येक गाव आणि शहर एक गोष्ट सांगत असतं. असं म्हटलं जातं की, राजस्थानमधील प्रत्येक वास्तूचा एक इतिहास आहे. असचं एक राजस्थानमधील गाव म्हणजे बाडमेर. ...
आपल्या शरीरातील सर्व अवयवांप्रमाणेच शरीराचं कार्य सुरळीत राहण्यासाठी लिव्हर फार महत्त्वाचं कार्य पार पाडतं. शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकणं, पचनप्रक्रीया सुरळीत होणं, रक्त शुद्ध करण्यासाठी त्याचप्रमाणे डिटॉक्सीफिकेशन करण्याचं काम लिव्हर करतं. ...
अनेक महिला आणि तरूणी सुंदर दिसण्यासाठी मेकअपचा आधार घेतात. जवळपास सर्वच महिलांना कमी अधिक प्रमाणात मेकअप करायला आवडतं. अनेक मुली आपली त्वचा, चेहरा आणि आपल्या त्वचेचा रंग लक्षात घेऊन व्यवस्थित मेकअप करतात. ...
गर्लफ्रेन्ड आणि बॉयफ्रेन्डचं नातं तुटण्याची वेगवेगळी कारणे असतात. ब्रेकअप व्हायचं असेल किंवा कुणाला सोडून जायचं असेल तर कुणी काही मुहूर्त काढत बसत नाही. ...