केसांचं सौंदर्य राखण्यासाठी महिला अनेक उपाय करत असतात. अशातच आपलेही सुंदर, दाट आणि लांब केस असावेत अशी प्रत्येक महिलेची इच्छा असते. त्यासाठी बऱ्याचदा बाजारांमध्ये मिळणाऱ्या ब्युटीप्रोडक्ट्सचा वापर करण्यात येतो. ...
आपल्याला अनेकदा थोरामोठ्यांकडून हिरव्या पालेभाज्या खाण्याचा सल्ला मिळतो. पण आपण मात्र पालेभाज्या पाहून नाक तोंड मुरडतो. ताटामध्ये पालेभाजी दिसली की जेवणाचा कंटाळा येतो. मग कारण सांगितली जातात आणि त्यावर घरातल्यांचा ओरडा पडल्याशिवाय राहत नाही. ...
न्यूमोनियाची लक्षणं लहान मुलांमध्ये जास्त जास्त दिसून येतात. पावसाळ्यामध्ये सर्दी-खोकल्यामुळे न्यूमोनिया होण्याचा धोका अधिक असतो. न्यूमोनियाची प्रमुख दोन लक्षणं आहेत. पहिलं खोकला आणि दुसरं श्वास घेण्यास त्रास होणं ही आहेत. ...
प्रत्येक स्त्रीला 'आई' बनायची इच्छा असते. तिच्यासाठी हा एक परिपूर्ण अनुभव असतो. बाळाला जन्म दिल्यानंतर त्या नाजूक जिवाची सर्वतोपरी काळजी घेणे तिच्यासाठी सर्वात महत्त्वाचे असते. ...
बदललेली जीवनशैली आणि धावपळीच्या दैनंदिन जीवनात अनेक आरोग्याच्या तक्रारींचा सामना करावा लागतो. डायबिटिज, सांधेदुखी, अनिद्रा आणि ब्लड प्रेशर यांसारख्या समस्यांमुळे अनेकजण त्रस्त असतात. ...