तब्बल सहा वर्षांच्या रिलेनशनशिपनंतर बॉलिवूडचा सर्वात मोठा मोस्ट अवेटेड विवाहसोहळा इटलीमध्ये धुमधड्याक्यात पार पडला. इटलीतील लेक कोमो या ठिकाणी बॉलिवूडचं फेमस कपल दीपिका रणवीरने आपली लग्नगाठ बांधली. ...
आपली त्वचा सुंदर आणि तजेलदार असावी अशी प्रत्येकाचीच इच्छा असते. परंतु दररोजची धावपळ, थकवा, ताण आणि प्रदुषण यांमुळे त्वचेची सुंदरता नष्ट होते. ज्यामुळे त्वचेवर पिंम्पल्स, डाग, सुरकुत्या आणि निस्तेजपणा येतो. ...
हल्ली वेळेअभावी आपण अनेकदा जेवण घरी तयार करण्याऐवजी हॉटेलमधून विकत आणतो. बऱ्याचदा तर जंक फूडचाही आधार घेतो. त्यामुळे मुलांनाही घरी तयार केलेल्या पदार्थांऐवजी फास्ट फूड खाणं आवडतं. ...
प्रत्येक व्यक्तीची झोपण्याची पद्धत वेगवेगळी असते. असेही पाहिले जाते की, अनेक महिलांना पोटावर झोपण्याची सवय असते. पण अशाप्रकारे झोपणे आरोग्यासाठी चांगलं नसतं. ...
आई-वडिलांसाठी आपल्या मुला-मुलींपेक्षा मोठी गोष्ट या जगात दुसरी कोणती नसते. त्यांची इच्छा, त्यांची स्वप्ने पूर्ण करण्यासाठीच ते दिवसरात्र मेहनत करत असतात. ...
गेल्या काही वर्षांपासून सुरु असलेला भारतीय स्टेंटबाबतचा वाद आता संपला आहे. कारण भारतीय स्टेंट हे परदेशी स्टेंटसारखेच चांगल्या दर्जाचे आहेत, असे एका शोधातून सिद्ध झाले आहे. ...
डिंक म्हणजे पोषक तत्वांनी भरपूर असा एक पदार्थ होय. भारतामध्ये अगदी सर्रास हा पदार्थ प्रत्येक घरांमध्ये आढळून येतो. आयुर्वेदामध्येही याचे अनेक फायदे सांगण्यात आले आहेत. ...