पालेभाज्यांमध्ये समाविष्ट होणाऱ्या मेथीच्या भाजीमध्ये अनेक औषधी तत्त्व आढळून येतात. मेथीपासून भाजी, पाराठे, थेपले आणि सूपही तयार करण्यात येतं. हे पदार्थ फक्त हेल्दीच नाहीत तर तेवढेचं चवदारही असतात. ...
फ्रेंच फ्राइज म्हणजे जंक फूडमध्ये प्रामुख्याने समावेश करण्यात येणारा पदार्थ. अगदी लहान मुलांपासून ते मोठ्या माणसांपर्यंत सर्वांनाच हा पदार्थ आवडतो. परंतु जास्त प्रमाणात याचं सेवन करणं आरोग्यासाठी नुकसानदायी ठरू शकतं. ...
महिलांपेक्षा पुरूष आपल्या त्वचेबाबत बेजबाबदार असल्याचे अनेकदा पाहायला मिळते. अशातच अनेकदा त्यांना त्वचेच्या समस्यांचा सामना करावा लागतो. बऱ्याचदा पिंपल्स किंवा चेहऱ्यावर अॅक्नेची समस्या उद्धवल्यास अनेक महिला मेकअपचा आधार घेतात. ...
सध्याच्या बदलत्या आणि धावपळीच्या जीवनशैलीमुळे आपल्याला अनेक आजारांचा सामना करावा लागतो. आपल्याला पौष्टीक आहार घेणं शक्य होतच नाही पण त्याचबरोबर व्यायामाकडेही लक्ष देणं अशक्य होतं. ...
काम व आरोग्यदायी जीवन यामध्ये योग्य संतुलन राखण्याच्या आजच्या व्यस्त जीवनशैलीमध्ये, असे आढळून आले आहे की महिलांच्या तुलनेत पुरूष त्यांचे आरोग्य व फिटनेसबाबत कमी जागरूक आहेत. ...
नवयुगातील मुलींनी, महिलांनी विविध क्षेत्रामध्ये घेतलेली आघाडी हा निश्चितच कौतुकाचा विषय आहे. प्रगतीची ही सुरुवात ज्या वयात केली जाते, त्याच वयात दुसरीकडे ती तिच्या शरीरातील निसर्गनियमानुसार घडणाऱ्या बदलांना सामोरी जात असते. ...
भारतीय संस्कृतीनुसार जेवताना खाली, जमिनीवर मांडी घालून जेवलं जातं. आधी एखाद्या समारंभामध्ये जेवणासाठी पंगती मांडल्या जायच्या. पुढे बदललेल्या पद्धतीनुसार आणि पाश्चात्य संस्कृतीच्या अनुकरणामुळे डायनिंग टेबलवर बसून जेवण्याची पद्धत भारतातही रूढ झाली. ...