आता चांगले बॅक्टेरिया वाईट बॅक्टेरियाच्या संक्रमणापासून तुमचा बचाव करणार. कारण ब्रिटनच्या संशोधकांनी एक असं नोज ड्रॉप तयार केलंय ज्यात भरपूर प्रमाणात गुड बॅक्टेरिया आहेत. ...
त्वचेचं सौंदर्य वाढविण्यासाठी आपला आहार समतोल असणं फार गरजेचं असतं. जर तुम्ही योग्य आहार घेत असाल तर त्वचेवर आपसूकच उजाळा येतो. अनेकदा त्वचेची काळजी घेण्यासाठी आपण बाजारात मिळणाऱ्या उत्पादनांचा आधार घेतो. ...
थंडीमध्ये तापमान कमी असल्यामुळे आणि वातावरणातील वाढत्या प्रदूषणामुळे सर्दी, खोकला, ताप, अॅलर्जी, श्वासनाशी निगडीत आजार होण्याचा धोका असतो. या वातावरणामुळे रोगप्रतिकार शक्तीही कमकुवत होते. ...
आपल्या आयुष्यामध्ये नेहमीच आनंदासोबतच अनेक दुखाचे क्षणही येतात. अशातच दिवसभराच्या कामाची धावपळ, घरातील प्रॉब्लेम्स, ऑफिसमधील कामाचा ताण यांसारख्या गोष्टींमुळे आयुष्यात अनेक टेन्शन्सचा सामना करावा लागतो. ...
अनेकदा लोक खऱ्या आयुष्यातील लैंगिक जीवनाची आणि पॉर्न सिनेमांची तुलना करतात. पण मुळात लोकांनी हे लक्षात घ्यायला हवं की, शारीरिक संबंध ही गरजेची गोष्ट आहे आणि त्याच्या वेगळ्या अनुभवासाठी वेगळ्या गोष्टीही कराव्या लागतात. ...
गोवा म्हणजे सर्वच पर्यटकांच्या आकर्षणाचा विषय. फक्त देशांतीलच नव्हे तर विदेशातील पर्यटकही वर्षभर येथे येत असतात. सुमुद्र किनाऱ्यांव्यतिरिक्त येथील निसर्गसौंदर्यही नेहमीच पर्यटकांना भूरळ घालत असतात. ...