हिवाळ्यामध्ये त्वचेची काळजी घेणं फार अवघड काम असतं. हिवाळ्यातील गारव्यामुळे त्वचा कोरडी होते, तसेच यामुळे त्वचेच्या अनेक समस्यांचा सामनाही करावा लागतो. ...
एका नव्या शोधानुसार जे वयोवृद्ध कमी झोप घेतात आणि ज्यांच्या मेंदूमध्ये ताऊ प्रोटीनचं प्रमाण कमी होतं, त्यांना कुणाला ओळखण्यास अडचण येत असेल तर हे अल्झायमरची लक्षणे आहेत. ...
सतत तणावात राहणे ही सध्याच्या लाइफस्टाइलमध्ये अनेकांसाठी एक मोठी समस्या झाली आहे. त्यामुळे अनेकजण यापासून सुटका मिळवण्यासाठी वेगवेगळ्या उपायांची मदत घेतात. ...
थिएटरमध्ये मुव्ही पाहताना इंटरव्हलमध्ये अनेकांना पॉपकॉर्न खाण्याची सवय असते. मूव्ही आणि पॉपकॉर्न हे समीकरणच तयार झालं आहे. पॉपकॉर्न नसेल तर मूव्ही पाहण्यात काहीतरी कमी होतं, असं अनेकदा जाणवतं. ...
चेहऱ्याची किंवा त्वचेची काळजी घेणे हे केवळ महिलांचं काम नाहीये. पुरुषांनीही आपल्या चेहऱ्याची काळजी घेणे गरजेचे असते. तर ते अधिक हॅंडसम आणि त्यांचा चेहरा तजेलदार दिसू शकतो. ...