लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Lifestyle News

नको असलेली गर्भधारणा १ वर्ष टाळण्यासाठी नवा उपाय आला समोर! - Marathi News | New study suggests that this vaginal ring may stop unwanted pregnancy for a year | Latest sexual-health News at Lokmat.com

सेक्सुअल हेल्थ :नको असलेली गर्भधारणा १ वर्ष टाळण्यासाठी नवा उपाय आला समोर!

संशोधकांनी ऐनोवेरा नावाची एक प्रभावी गर्भनिरोधक व्हजायनल रिंग विकसित केली आहे. ...

वजन कमी करण्यासाठी दररोज करा स्विमिंग; 'हे' आहेत फायदे - Marathi News | Swimming can help you to lose weight do these type of swimming to lose weight | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :वजन कमी करण्यासाठी दररोज करा स्विमिंग; 'हे' आहेत फायदे

उन्हाळ्यामध्ये अनेकजण सकाळी किंवा संध्याकाळी इतर एक्सरसाइजिवाय स्विमिंग करण्याला पसंती देतात. थंड-थंड पाण्यामध्ये पोहण्याचा आनंद घेणं मानसिक आणि शारीरिक स्वरूपात आपल्याला कूल ठेवतं. ...

तुम्हीही शरीराचे 'हे' अवयव चुकीच्या पद्धतीने स्वच्छ करता का? - Marathi News | Right way to clean face hair and other body parts | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :तुम्हीही शरीराचे 'हे' अवयव चुकीच्या पद्धतीने स्वच्छ करता का?

वेल-ग्रूम्ड आणि निरोगी राहण्यासाठी संपूर्ण शरीर स्वच्छ करणं गरजेचं आहे. आता तुम्ही म्हणाल की, म्हणून तर दररोज आंघोळ करतो. पण आपण दररोज आंघोळ केली तरी शरीराचे असे काही अवयव आहेत जे आंघोळ केल्यानंतरही व्यवस्थित स्वच्छ होत नाहीत. ...

उन्हाळ्यामध्ये फक्त कूल राहण्यासाठी नाही तर, 'या' फायद्यांसाठी खा आईस्क्रम - Marathi News | Keep yourself cool and get these benefits by eating ice cream | Latest food News at Lokmat.com

फूड :उन्हाळ्यामध्ये फक्त कूल राहण्यासाठी नाही तर, 'या' फायद्यांसाठी खा आईस्क्रम

उन्हाळ्यामध्ये थोरामोठ्यांपासून ते अगदी लहानग्यांपर्यंत सर्वांना आईस्क्रीम खायला आवडतं. चवीला टेस्टी आणि अनेक फ्लेवर्स असणारं हे आइसक्रिम आरोग्यासाठीही अत्यंत फायदेशीर असतं. ...