गोवा क्लब अग्निकांड: थायलंडमधून प्रत्यार्पण टाळण्यासाठी लूथरा बंधूंची कोर्टात धाव; वकिलांचा अजब युक्तिवाद माणुसकी संपली! हेल्थ चेकअपमध्ये कॅन्सर झाल्याचे कळले; IT कंपनीने २१ वर्षांचा अनुभव असलेल्या कर्मचाऱ्याला काढले २०२६ मधील सार्वजनिक सुट्ट्यांची यादी जाहीर, भाऊबीजेला अतिरिक्त सुट्टी; सरकारकडून अधिसूचना जारी कोण सरस...? टाटा नेक्सॉन आणि मारुती विक्टोरिसची समोरासमोर टक्कर झाली; दोन्ही ५ स्टार, कोणाची काय हालत... "त्या व्यक्तीत काहीच दम नाही..."; जर्मनी दौऱ्यावरून कंगना राणौतने राहुल गांधींना डिवचलं 'वीर सावरकर पुरस्कार' नाकारला! काँग्रेस खासदार शशी थरूर यांनी HRDS इंडियाचा प्रस्ताव फेटाळला; 'सहमतीशिवाय घोषणा केल्याने' वाद सोने व्यापाऱ्याचा डोळा लागला अन्...! ‘सिद्धेश्वर एक्स्प्रेस’च्या एसी कोचमधून ₹५.५ कोटींचे दागिने चोरीला २०२५ मध्ये पाकिस्तानी अभिषेक शर्माला सर्वाधिक गुगल सर्च करत राहिले...; आशिया कपमध्ये धुळधाण उडविलेली... छत्रपती संभाजीनगर - रेल्वेचा स्वतंत्र विभाग घोषित करा, नवीन वंदे भारत एक्सप्रेस द्या.. भागवत कराड यांची राज्यसभेत मागणी भीषण अपघात! कंटेनरच्या धडकेत बॉम्ब डिस्पोजल स्क्वॉडचे चार जवान शहीद; श्वान सुखरूप... मुंबईतील 'त्या' मुलाचा मृत्यू लोकल ट्रेनने धडक दिल्यामुळे नव्हे, तर...; ११ महिन्यांनी उलगडले गूढ पुतीन येऊन जाताच अमेरिकेची भारतावर मोठी कुरघोडी; H-1B व्हिसाच्या मुलाखती थांबविल्या, ८५,००० हून अधिक व्हिसा रद्द फ्लोरिडामध्ये थरार! धावत्या I-95 हायवेवर विमानाची 'क्रॅश लँडिंग'; भरधाव कारला धडक, थरारक Live Video व्हायरल कल्याण - मध्य रेल्वेची वाहतूक १५-२० मिनिटे विस्कळीत, बदलापूर-वांगणी दरम्यान अग्निरोधक यंत्रणा सक्रीय झाल्यानं खोळंबा महाराष्ट्रात पीक नुकसानीची पाहणी करून थेट शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे; कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांची संसदेत ग्वाही एअर इंडियाला हवेत ‘ए-३२०’साठी वैमानिक; वैमानिकांची पळवापळवी मोठ्या प्रमाणावर होताना दिसेल वाघाचा हल्ला, बिबट्याची झडप, भटक्या कुत्र्यांचा चावा विधानसभेत गाजला; मंत्री, आमदार, अधिकाऱ्यांची उपाययोजनेसाठी बैठक अग्नितांडव! इंडोनेशियातील जकार्तामध्ये ७ मजली इमारतीला भीषण आग, २० जणांचा मृत्यू "वेगळा विदर्भ हा भाजपाचा अजेंडा"; मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंच्या विधानाने वाद, शिवसेना आक्रमक भाजप 2029 ची निवडणूक विना कुबड्यांची लढवणार? CM फडणवीस म्हणाले, "ताकद वाढवणं गैर नाहीये, पण..."
सध्याच्या जीवनशैलीमध्ये वजन वाढण्याचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे वजन कमी करण्यासाठी लोक विविध मार्गांचा अवलंब करतात. ...
खेळ, विज्ञान, राजकारण आणि कॉर्पोरेट क्षेत्रात महिलांनी मोठी झेप घेतली असली तरी फिटनेसच्या बाबतीत महिलांचा सहभाग अत्यल्प आहे. ...
वैज्ञकीय तज्ज्ञांचा माेलाचा सल्ला; तरुण-तरुणी अचानक बेशुद्ध पडण्याच्या घटनांमध्ये सतत वाढ ...
बांबोळी येथे जागतिक पर्यावरण दिन कार्यक्रम : ग्रामीण पर्यटनाच्या माध्यमातून तळागाळातील महिला स्वावलंबी बनल्या ...
काम कधीच संपत नाही, पण आपल्या शरीराला मर्यादा आहे. अनेकदा आरोग्य बिघडल्यावरच आपल्याला जाणीव होते की, ‘काही वर्षांचे काम वाचले, पण आयुष्य हातातून निसटले.’ हे टाळण्यासाठी या सोप्या सवयी खूप उपयुक्त ठरतील. ...
आमची मुले मोबाइल अन् टीव्ही पाहिल्याशिवाय जेवत अन् झोपतही नाहीत. हा बालहट्ट पुरविण्याचे टेन्शन आजच्या आई-बाबांपुढे आहे. त्याचवेळी १३ वर्षांची धैर्या बाबांकडून पुस्तकप्रेम, आईची शिस्त घेऊन युरोपातील सर्वोच्च माउंट एलब्रुस शिखर सर करते, तेव्हा आई-बाबां ...
Corona Virus : कोरोनाच्या नव्या स्ट्रेनने पुन्हा एकदा जगाचं टेन्शन वाढवलं आहे. कोरोनाचा XFG व्हेरिएंट समोर आला असून त्याला स्ट्रेटस असं म्हटलं जातं. ...
जन्मावेळी ऑक्सिजनचा अभाव, झालेली दुखापत तसेच न्यूमोनिया या कारणांनी नवजात बालकांचे मृत्यू होतात ...
Hypertension in Marathi: भारतात हायपरटेन्शन अर्थात उच्च रक्तदाब असणाऱ्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असून, जागतिक आरोग्य संघटनेने याबद्दल सावधगिरीचा इशारा दिला आहे. ...