लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Lifestyle News

चेहऱ्याचा तेलकटपणा, पिंपल्स, डाग दूर करण्यासाठी स्वस्तात मस्त घरगुती उपाय! - Marathi News | Easy Homemade face packs for oily skin | Latest beauty News at Lokmat.com

ब्यूटी :चेहऱ्याचा तेलकटपणा, पिंपल्स, डाग दूर करण्यासाठी स्वस्तात मस्त घरगुती उपाय!

तेलकट त्वचेमुळे अनेकजण हैराण असतात. त्यामुळे बाजारात ही समस्या दूर करण्यसाठी वेगवेगळे ब्यूटी प्रॉडक्ट्सही उपलब्ध असतात. ...

थरारक काही करण्याचा प्लॅन असेल तर दांडेलीला आवर्जून द्या भेट! - Marathi News | Karnataka's Dandeli is best for adventure enthusiasts | Latest travel News at Lokmat.com

ट्रॅव्हल :थरारक काही करण्याचा प्लॅन असेल तर दांडेलीला आवर्जून द्या भेट!

वाइल्डलाईफ ट्रेकिंगपासून ते कयाकिंगपर्यंत सगळ्याच गोष्टी इथे तुम्हाला करायला मिळतात. त्यामुळे एखाद्या अ‍ॅडव्हेंचरस ट्रिपच्या शोधात असाल तर तुम्ही या ठिकाणाला भेट देऊ शकता. ...

वेगन डाएट आरोग्यासाठी सर्वात चांगली का मानली जात आहे? - Marathi News | Why is vegan diet better said for health? | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :वेगन डाएट आरोग्यासाठी सर्वात चांगली का मानली जात आहे?

सध्या फिटनेससाठी वेगवेगळ्या डाएटबाबत बोललं जात आहे. त्यात सर्वाधिक चर्चा रंगली आहे ती वेगन डाएटची (Vegan Diet). ...

घरात वर्कआउट करणं जिममध्ये एक्सरसाइज करण्याइतकच फायदेशीर! - Marathi News | Home workout is as effective and beneficial as doing exercise in the gym | Latest health News at Lokmat.com

हेल्थ :घरात वर्कआउट करणं जिममध्ये एक्सरसाइज करण्याइतकच फायदेशीर!

अलिकडे जिमला जाण्याचा ट्रेन्ड फारच वाढलेला बघायला मिळतो. अनेकजण जिमची फी तर भरतात पण जिमला जाण्यासाठी त्यांच्याकडे वेळच नसतो. तुम्ही अशाच लोकांपैकी एक असाल तर फार चिंता करण्याची गरज नाही. ...