व्यक्तीच्या जन्माचा महिना, वार आणि दिवस यावरून त्यांच व्यक्तीमत्त्व ओळखण्यास मदत होते. यामुळे त्यांच्या स्वभावाबातच्या काही खास गोष्टी समजण्यासही मदत होते. ...
सर्दी आणि खोकल्याच्या व्हायरसच्या मदतीने कॅन्सरवर उपचार करणं खरचं शक्य आहे का? तुम्ही म्हणाल काही काय म्हणताय? पण या प्रश्नाचं उत्तर ऐकून कदाचित तुम्हालाही आश्चर्य वाटेल. ...
राजस्थानची ओळख म्हणजे, तेथील भव्य किल्ले आणि वास्तू. राजस्थानमधील गुलाबी रंगाचे शहर म्हणून ओळख असणाऱ्या जयपूरला शनिवारी युनेस्को वारसा स्थळांच्या यादीत स्थान मिळालं आहे. ...
मिस्टर कूल अशी ओळख असणारा भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीचा आज 38वा वाढदिवस. खरं तर या वयातही धोनी आपल्या फिटनेसने भल्या भल्यांना मागे टाकतो. ...
ओट्सचं नाव ऐकताच अनेकांची भूकचं पळून जाते. कारण या लोकांना ओट्सची चव आवडत नाही. परंतु, ओट्स जर योग्य पद्धतीने शिजवले तर हे चवीला उत्तम लागतातच पण वजन कमी करण्यासाठीही हे मदत करतात. ...
फार पूर्वीपासूनचं त्वचेचं सौंदर्य वाढविण्यासाठी हळदीचा वापर करण्यात येतो. हळदीमधील पोषक तत्व आणि अॅन्टीऑक्सिडंट त्वचेचं आरोग्य राखण्यासाठी मदत करतात. ...