विमा कर्मचारी संघटनेच्या वतीने निदर्शने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 00:57 IST2021-02-09T22:58:47+5:302021-02-10T00:57:48+5:30
नाशिक- आयपीओच्या माध्यमातून एल आय सी चे सरकारी भांडवल विक्री करणे, भारतीय विमा क्षेत्रात थेट परकीय गुंतवणूक ७४ टक्क्यांपर्यंत वाढवणे व एल आय सी कायद्यातील दुरूस्ती या केंद्रशासनाच्या प्रस्तावांना विरोध करण्यासाठी विमा कर्मचारी संघटनेच्या वतीने सोमवारी (दि.८) निदर्शने करण्यात आली.

या निदर्शनांमध्ये जितेंद्र भाटीया, नरेंद्र नागराज, सुदाम म्हस्के, पंकज पाटील, ॲड. कांतीलाल तातेड, मोहन देशपांडे यांच्यासह अन्यपदाधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
ठळक मुद्देविमाधारकांच्या बचतीला धोका होईल, असा आरोप
नाशिक- आयपीओच्या माध्यमातून एल आय सी चे सरकारी भांडवल विक्री करणे, भारतीय विमा क्षेत्रात थेट परकीय गुंतवणूक ७४ टक्क्यांपर्यंत वाढवणे व एल आय सी कायद्यातील दुरूस्ती या केंद्रशासनाच्या प्रस्तावांना विरोध करण्यासाठी विमा कर्मचारी संघटनेच्या वतीने सोमवारी (दि.८) निदर्शने करण्यात आली.
सरकारी भांडवल विक्री कमी झाल्यास खाजगीकरण वाढेल आणि विमाधारकांच्या बचतीला धोका होईल, असा आरोप यावेळी करण्यात आला.