शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

लग्नानंतर पत्नीला हे 7 प्रश्न कधीही विचारु नका! अन्यथा...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2018 15:49 IST

तुमच्या पाहण्यात अशी अनेक जोडपी असतील जी लग्नानंतर काहीवर्षातच विभक्त होण्याचा निर्णय घेतात. या जोडप्याच्या घटस्फोटामागे प्रेमाचा अभाव हे एकमेव कारण नसते.

ठळक मुद्देपत्नीला कधीही तिच्या भूतकाळाबद्दल विचारु नका, पुरुष अनेकदा पत्नीला तिच्या पहिल्या प्रियकराबद्दल विचारतात.पत्नीला तिच्या कौमार्यावरुन कधीही प्रश्न विचारु नका, कदाचित पत्नीचे विवाहाआधी परपुरुषाबरोबर संबंध असू शकतात.

मुंबई - तुमच्या पाहण्यात अशी अनेक जोडपी असतील जी लग्नानंतर काहीवर्षातच विभक्त होण्याचा निर्णय घेतात. या जोडप्याच्या घटस्फोटामागे प्रेमाचा अभाव हे एकमेव कारण नसते. दोघांच्याही मनात परस्पराबद्दल प्रेम भावना असते. पण अशा अनेक छोटया-छोटया गोष्टी असतात ज्यामुळे वैवाहिक नात्याला तडा जातो. लग्नानंतर अशा सात गोष्टी आहेत ज्या तुम्ही कधीही पत्नीला विचारु नका. 

- पत्नीला कधीही तिच्या भूतकाळाबद्दल विचारु नका. पुरुष अनेकदा पत्नीला तिच्या पहिल्या प्रियकराबद्दल विचारतात. सत्य जाणून घेऊन काहीही फायदा होत नाही. फक्त दु:खच पदरात पडते. पत्नीलाही पती तिच्यावर संशय घेतोय असे वाटते. त्यामुळे दोघांनीही परस्परांना असे प्रश्न विचारु नये. 

- पत्नीला तिच्या कौमार्यावरुन कधीही प्रश्न विचारु नका. कदाचित पत्नीचे विवाहाआधी परपुरुषाबरोबर संबंध असू शकतात. तुमच्या आयुष्यातही पत्नीच्या आधी एखादी परस्त्री असू शकते. शरीरसंबंध आले म्हणून चारित्र्यावर संशय घेणे निव्वळ मुर्खपणा आहे. कारण अनेकदा आधीच्या प्रेमप्रकरणामध्ये जोडीदाराने फसवणूक केलेली असू शकते. तुम्ही मनापासून पत्नीला स्वीकारले पाहिजे. 

- प्रत्येकाचं स्वत:च असं एक खासगी आयुष्य असतं. पत्नीचही एक असं आयुष्य असू शकतं त्याचा आदर राखला पाहिजे. पत्नी एकांतामध्ये बसली असेल तर तिला कुठलेही उलट-सुलट प्रश्न विचारु नये. 

- आपल्या आई-वडिलांप्रमाणे पत्नीच्या आई-वडिलांचाही आदर करा. पत्नी उशिरापर्यंत तिच्या कुटुंबियांबरोबर बोलत असेल तर कुठलेही प्रश्न विचारु नका. त्यामुळे कदाचित ती दुखावली जाईल.                                               

- पत्नीवर घरात राहण्याची सक्ती करु नका. तिला फिरायला बाहेर घेऊन जा. तिला स्वत:ला घराबाहेर पडण्याचे स्वातंत्र्य द्या. 

- नोकरदार पत्नी असेल तर ती घर चालवायला तुम्हाला मदतच करेल. पण तिला तेच पैसे कुटुंबिय, मित्रपरिवारावर खर्च करण्याचा पूर्ण अधिकार आहे हे लक्षात घ्या. तिला त्यापासून रोखू नका. 

- लग्नानंतर पत्नीने जेवण बनवलं पाहिजे अशी एक सर्वसाधारण अपेक्षा असते. पण यासाठी तुम्ही पत्नीवर दबाव टाकू नका. एखादा दिवस तिला जेवण बनवायच नसेल तर तिच्यामागे बडबड करुन तिला हैराण करु नका.  नव-याच्या स्वभावातील हे गुण अनेकदा घटस्फोटासाठी कारण ठरतात. 

टॅग्स :Divorceघटस्फोट