युवक काँग्रेसचे ‘इंटरव्ह्युव फॉर बेरोजगार’ आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2021 04:15 IST2021-06-20T04:15:02+5:302021-06-20T04:15:02+5:30
आंदोलनात शहर जिल्हाध्यक्ष ॲड. किरण जाधव, शहर युवक काँग्रेसचे अध्यक्ष मोहन सुरवसे, नगरसेवक रविशंकर जाधव, गौरव काथवटे, प्रवीण सूर्यवंशी, ...

युवक काँग्रेसचे ‘इंटरव्ह्युव फॉर बेरोजगार’ आंदोलन
आंदोलनात शहर जिल्हाध्यक्ष ॲड. किरण जाधव, शहर युवक काँग्रेसचे अध्यक्ष मोहन सुरवसे, नगरसेवक रविशंकर जाधव, गौरव काथवटे, प्रवीण सूर्यवंशी, प्रवीण कांबळे, राज क्षीरसागर, जब्बार पठाण, अभिषेक पतंगे, विजय टाकेकर, राजू गवळी, युनूस शेख, गोविंद आलुरे, सुनील वाले, औदुंबर शिंदे, अबु मणियार, मंदीप सवई, अजय वागदरे, श्रीशैल गडगडे, बालाजी झिपरे, शहाबाज खान, अराफत पटेल, जफर पटवेकर, अभिजीत इगे, आकाश दुर्गे, रोहित काळे, लखन मदने, आशुतोष मुळे, हंसराज शिंदे, अमन सय्यद, पंकज शिंदे, अरुण ढवळे, अमोल गायकवाड, खाजापाशा शेख, रोहित माने, जय उधारे, काशिनाथ वाघमारे, मनोज शिंदे आदींसह युवक काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.
सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार द्या
कोरोनामुळे अनेक जणांचा व्यवसाय तसेच नोकरी गेली आहे. त्यामुळे सुशिक्षित तरुण अडचणीत आहेत. त्यांना रोजगार उपलब्ध करून देण्याची गरज आहे. केंद्र शासनाचे लक्ष वेधण्यासाठी ‘इंटरव्ह्युव फॉर बेरोजगार’ आंदोलन करण्यात आले असल्याचे शहर युवक काँग्रेसचे अध्यक्ष मोहन सुरवसे यांनी सांगितले.