शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

स्टेटसला ठेवले तलवारीचे छयाचित्र; तरुणाच्या हाती पडल्या बेड्या !

By राजकुमार जोंधळे | Updated: February 14, 2023 18:29 IST

लातुरात विवेकानंद चाैक ठाण्यात गुन्हा दाखल

लातूर : हाती तलवार घेतलेले छायाचित्र साेशल मीडियामध्ये व्हायरल करणाऱ्या तरुणाला विवेकानंद चाैक ठाण्याच्या पाेलिसांनी बेड्या ठाेकल्या आहेत. त्याच्याकडून तलवार जप्त केली असून, ही घटना लातुरातील गवळीनगर येथे घडली. याबाबत विवेकानंद चाैक पाेलिस ठाण्यात भारतीय हत्यार कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पाेलिसांनी सांगितले, दहशत माजविण्याच्या, काहीतरी गुन्हा करण्याच्या उद्देशाने हातात तलवार घेऊन काढलेले छायाचित्र साेशल मीडियात व्हायरल झाल्याची माहिती विवेकानंद चाैक ठाण्याच्या पाेलिसांना मिळाली. या छायाचित्रावरून संबंधित तरुणाचा पाेलिसांनी शाेध सुरू केला. दरम्यान, लातूर शहरातील गवळीनगरात वास्तव्याला असलेल्या अजय राजकुमार बिराजदार (वय १८) या तरुणाला अटक करण्यात आली. त्याच्याकडून एक तलवार जप्त करण्यात आली आहे. याबाबत विवेकानंद चाैक पाेलिस ठाण्यात पाेलिस हवालदार खंडू शिवाजी कलकत्ते यांनी दिलेल्या तक्रारीवरून गुरनं. ९९ / २०२३ कलम ४ / २५ भारतीय हत्यार कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आठवड्यामध्ये घडली दुसरी घटना...गत आठवड्यात तलवारीने केक कापून वाढदिवस सेलिब्रेट करणाऱ्या सातपैकी पाचजणांना पाेलिसांनी बेड्या ठाेकल्या आहेत, तर दाेघे पळून गेले हाेते. आता माेबाईल स्टेटसवर हातात तलवार घेतल्याचे छायाचित्र व्हायरल झाले. दरम्यान, या छायाचित्रावरून तरुणाचा शाेध घेत त्याला पाेलिसांनी अटक केली आहे. हाती शस्त्र घेत काढलेले फाेटाे साेशल मीडियात व्हायरल करण्याच्या घटना माेठ्या प्रमाणावर वाढल्या आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीlaturलातूर