‘जागृती’ कारखाना येथे २,५१,०११ साखरपोत्यांचे पूजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2021 04:20 IST2021-01-03T04:20:38+5:302021-01-03T04:20:38+5:30
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी चेअरमन एस. आर. देशमुख, राज्य साखर महासंघाचे उपाध्यक्ष आबासाहेब ...

‘जागृती’ कारखाना येथे २,५१,०११ साखरपोत्यांचे पूजन
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी चेअरमन एस. आर. देशमुख, राज्य साखर महासंघाचे उपाध्यक्ष आबासाहेब पाटील, रेणा साखर कारखान्याचे चेअरमन सर्जेराव मोरे, जागृती शुगरचे उपाध्यक्ष लक्ष्मणराव मोरे, लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे व्हाईस चेअरमन पृथ्वीराज सिरसाठ, रेणा साखर कारखान्याचे व्हाइस चेअरमन अनंत देशमुख, संचालक संभाजी रेड्डी, जागृती शुगरचे प्रकल्प व्यवस्थापक सुनीलकुमार देशमुख, जिल्हा बँकेचे सरव्यवस्थापक तानाजी जाधव बँकेचे संचालक भगवानराव पाटील विजय नगरकर, माजी सभापती गोविंद भोपणीकर, हरीराम कुलकर्णी, सोनू डगवाले, सुपर्ण जगताप, सतीश पाटील, धनराज चिद्रे, भगवान सावंत, प्रभुराव जलकोटे, सुनील सावळे, शेख इब्राहिम, उदय मुंडकर, बालाजी बोबडे यांच्यासह जागृती शुगरचे विविध खातेप्रमुख, अधिकारी उपस्थित होते.