शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
3
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
4
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
5
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
6
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
7
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
8
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
9
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
10
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
11
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
12
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
13
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
14
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
15
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
16
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
17
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
18
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
19
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
20
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
Daily Top 2Weekly Top 5

पुसून टाकण्याची भाषा कशाला? ज्याने त्याने भूमिका मांडावी; अजित पवार यांचे खडेबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2026 16:40 IST

महाराष्ट्राला सुसंस्कृत परंपरा आहे. महापुरुषांची शिकवण आहे.

लातूर : राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि या शहराचे सुपुत्र विलासराव देशमुख यांचे योगदान महाराष्ट्र कदापि विसरणार नाही. मी त्यांच्यासोबत अनेक वर्षे काम केले आहे. यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील यांचा सुसंस्कृत वारसा त्यांनी चालवला होता. त्यांची आठवण पुसून टाकण्याची भाषा योग्य नाही. ज्यांनी त्यांनी आपली पक्षीय भूमिका मांडावी, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी येथे खडेबोल सुनावले.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते. मंचावर सहकारमंत्री बाबासाहेब पाटील, माजी मंत्री आ. संजय बनसोडे, आ. विक्रम काळे, औशाचे माजी नगराध्यक्ष अफसर शेख, अँड. बळवंत जाधव, अँड. व्यंकट बेद्रे आदी उपस्थित होते. अजित पवार म्हणाले, विलासराव देशमुख यांचे महाराष्ट्राच्या जडणघडणीत मोठे योगदान आहे. त्यामुळे त्यांचा अनादर महाराष्ट्र कदापि सहन करणार नाही. भूमिका मांडण्याचा अधिकार आपल्याला संविधानाने दिला आहे. जगातील सर्वोत्कृष्ट संविधान आपले आहे, असेही ते म्हणाले.

भावनिक मुद्दा करून चालणार नाहीमहाराष्ट्राला सुसंस्कृत परंपरा आहे. महापुरुषांची शिकवण आहे. या शिकवणीमुळे महाराष्ट्रात राज्यकर्त्यांनी कधीही तणाव निर्माण होऊ दिला नाही. आठवण पुसून टाकण्याचे त्यांचे विधान चुकीचे आहे. शिवाय भावनिक मुद्दा उपस्थित करून चालणार नाही, असेही अजित पवार यावेळी म्हणाले.

English
हिंदी सारांश
Web Title : Don't erase history; everyone should state their position: Ajit Pawar.

Web Summary : Ajit Pawar strongly criticized attempts to erase Vilasrao Deshmukh's legacy. Speaking at a rally, he emphasized Deshmukh's contributions to Maharashtra and the importance of respecting the constitutionally granted right to express opinions. He cautioned against using emotional appeals, upholding Maharashtra's cultured traditions.
टॅग्स :Municipal Electionमहानगरपालिका निवडणूक २०२६Latur Municipal Corporation Electionलातूर महानगरपालिका निवडणूक २०२६Ajit Pawarअजित पवार