शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

घरात वडिलांचा मृतदेह असताना सूरजने दिली दहावीची परीक्षा, मराठीचा पेपर दिल्यानंतर केले अंत्यसंस्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2022 18:55 IST

Father Deadbody Found in Home : घरात वडिलांचा मृतदेह असताना दहावीचा पेपर देण्याचा निर्णय मुलाने घेतला आणि मराठीचा पेपर दिलाही. यामुळे अनेकांच्या डोळ्यात अश्रू तरळले.

चापोली (जि. लातूर) : चाकूर तालुक्यातील चापोली येथील शेतमजूर तातेराव किसनराव भालेराव यांचे मंगळवारी पहाटे हृदयविकाराने निधन झाले अन् त्यांचा मुलगा दहावीला. मंगळवारपासूनच दहावीचीपरीक्षा सुरू झाली. घरात वडिलांचा मृतदेह असताना दहावीचा पेपर देण्याचा निर्णय मुलाने घेतला आणि मराठीचा पेपर दिलाही. यामुळे अनेकांच्या डोळ्यात अश्रू तरळले.चापोली येथील तातेराव किसनराव भालेराव (वय ४६) हे मागील काही महिन्यांपासून आजारी होते. त्यांच्यावर नियमित उपचारही सुरू होते. मंगळवारी पहाटे त्यांचे हृदयविकाराने निधन झाले. त्यांचा मुलगा सूरज यंदा दहावीला. त्यातच त्याची परीक्षाही आलेली. मंगळवारी त्याचा मराठीचा पेपर होता. त्याला नातेवाईकांनी परीक्षेला जाण्यासाठी तयार केले. त्याने परीक्षेहून आल्यानंतरच तातेराव भालेराव यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय नातेवाइकांनी घेतला. त्यामुळे सूरजने परीक्षा दिली. सकाळी ११ ते २ या वेळेत त्याने मराठीचा पेपर सोडविला. त्यानंतर वडिलांच्या अंत्यविधीला उपस्थित राहिला. वडिलांच्या पार्थिवाला भडाग्नी सूरजनेच दिला. घरात वडिलांचा मृतदेह असताना मनात आठवणी साठवूनच त्याने मराठीचा पेपर दिला. दुहेरी संकटात सापडलेल्या सूरजने आयुष्यातील ही कठीण परीक्षा दिली. यामुळे अनेकांच्या डोळ्यात अश्रू तरळले. त्याच्या धैर्याचे कौतुकही केले. तातेराव भालेराव यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलगे, एक मुलगी असा परिवार आहे.

टॅग्स :Deathमृत्यूlaturलातूरexamपरीक्षाssc examदहावी