मन्याड नदीत जलपूजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2020 04:58 IST2020-12-04T04:58:08+5:302020-12-04T04:58:08+5:30

यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शिवानंद हेंगणे, निवृत्तीराव कांबळे, जिल्हा परिषद सदस्य माधव जाधव, राष्ट्रवादी युवकचे जिल्हा ...

Water worship in Manyad river | मन्याड नदीत जलपूजन

मन्याड नदीत जलपूजन

यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शिवानंद हेंगणे, निवृत्तीराव कांबळे, जिल्हा परिषद सदस्य माधव जाधव, राष्ट्रवादी युवकचे जिल्हा कार्याध्यक्ष प्रशांत भोसले, आर. एस. खोंडे, एस. बी. जाधव, प्रकाश बरुरे, उत्तम नारागुडे, विष्णू सांगोळे, दिगंबर सांगोले, चंद्रकांत सांगोळे, रमेश जाधव, रवी पाटील, श्रीधर नारागुडे आदी उपस्थित होते.

Web Title: Water worship in Manyad river