महिला दिन, संत सेना जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 04:22 IST2021-03-09T04:22:15+5:302021-03-09T04:22:15+5:30
यावेळी डॉ. ऐश्वर्या निंबाळकर, सुजाता सूर्यवंशी, सोनाली सूर्यवंशी, अर्चना चौधरी, लक्ष्मी मिरकले, वैशाली नाईकवाडे, डॉ. शीतल संजीव जगदाळे, जागृती ...

महिला दिन, संत सेना जयंतीनिमित्त विविध कार्यक्रम
यावेळी डॉ. ऐश्वर्या निंबाळकर, सुजाता सूर्यवंशी, सोनाली सूर्यवंशी, अर्चना चौधरी, लक्ष्मी मिरकले, वैशाली नाईकवाडे, डॉ. शीतल संजीव जगदाळे, जागृती निंबाळकर, पूजा मिरकले, डॉ. काजल निंबाळकर, सुनीता मालवडे, ईशरातबी सौदागर, महानंदा कांबळे, नंदनी नाडे यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी अजित निंबाळकर, अमोल चौधरी, सतीश सूर्यवंशी, दत्ता मिरकले, अरुण सूर्यवंशी, विठ्ठल गायकवाड, अमोल सूर्यवंशी, बबन नाईकवाडे, आकाश सूर्यवंशी मदनसुरी, किरण हुलसुरे, भागवत गायकवाड, हरी गायकवाड, आकाश सूर्यवंशी, धर्मप्रकाश निंबाळकर, अरुण सूर्यवंशी, अजित सूर्यवंशी, कृष्णा मुळे, आनंद गायकवाड, एकनाथ गायकवाड, डॉ. अमर निंबाळकर, पृथ्वीराज निंबाळकर, सतीश सूर्यवंशी, अमोल सूर्यवंशी, माधव सूर्यवंशी, विष्णू माने, लालासाहेब देशमुख, संजय इंगळे, दिगंबर पवार, नाना लिंबाळकर, बबलू सूर्यवंशी, नीलेश कळशेट्टी, अतुल झरे यांनी अधिक परिश्रम घेतले.
फोटो ओळी :
निलंगा येथे जागतिक महिला दिन, संत सेना महाराज यांच्या जयंतीनिमित्त महिलांचा सत्कार करण्यात आला. रक्तदान शिबिराचे उद्घाटन जिजाऊ ब्रिगेडच्या वैशालीताई इंगळे यांच्या हस्ते झाले. यावेळी प्रतिभाताई चौधरी, वसुंधरा शिंगाडे उपस्थित होत्या.