‘जावई बाय राजधानी’मध्ये लग्नसराईसाठी विविध व्हरायटीज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 5, 2020 04:32 IST2020-12-05T04:32:19+5:302020-12-05T04:32:19+5:30

जावई बाय राजधानी शोरुम, मराठवाडा, कर्नाटकचा सीमभाग व सोलापूरपर्यंत प्रसिद्ध आहे. डिसेंबर महिन्यात लग्नाच्या तिथी असून, नवीन वर्षात जानेवारी ...

Varieties for weddings in ‘Jawai by Rajdhani’ | ‘जावई बाय राजधानी’मध्ये लग्नसराईसाठी विविध व्हरायटीज

‘जावई बाय राजधानी’मध्ये लग्नसराईसाठी विविध व्हरायटीज

जावई बाय राजधानी शोरुम, मराठवाडा, कर्नाटकचा सीमभाग व सोलापूरपर्यंत प्रसिद्ध आहे. डिसेंबर महिन्यात लग्नाच्या तिथी असून, नवीन वर्षात जानेवारी ते जुलैपर्यंत लग्नतिथी आहेत. विवाह समारंभात सर्वांचे लक्ष वेधून घेणाऱ्या नवरदेवाचा रुबाब वाढविणारे ड्रेस शोरुममध्ये उपलब्ध आहेत. ‘लिमिटेड पण सलेक्टेड’ अशी संकल्पना शोरुमच्या वतीने राबविली जात आहे. लिमिटेड पण सलेक्टेड असे कपडे शोरुममध्ये असून, ग्राहकांचा खरेदीला उत्स्फूर्त प्रतिसाद आहे.

कोट, ब्लेझर्स, शेरवानी, इंडो वेस्टर्न, जॅकेट्‌स, नेहरू शर्ट, शूज, मोजरी तसेच लिननच्या सर्व व्हरायटीजची शिलाई करून देण्याची व्यवस्था शो रुमच्या वतीने करण्यात आली आहे. ब्लॅकबेरी, रेमण्ड्‌स, वॅन हुसेन, किलर, लुई फिलीप, इंडिया टेरेन, स्पाईकर जाॅकी आदी कंपन्यांचे फाॅर्मल, कॅज्युअल, पँट, शर्ट, टी-शर्ट उपलब्ध आहेत. वाढदिवसासाठी मुला-मुलींचे ड्रेसही जावई कीड्‌स या शोरुममध्ये उपलब्ध असल्याचे जावई बाय राजधानी शोरुमच्या वतीने सांगण्यात आले.

(वाणिज्य वार्ता)

Web Title: Varieties for weddings in ‘Jawai by Rajdhani’

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.